आयर्लंड देशाची संपूर्ण माहिती Ireland Information In Marathi

Ireland Information In Marathi आयर्लंडची राजधानी बेलफास्ट ही असून येथील मुख्य भाषा ही इंग्लिश व आयरिश आहे. तसेच या देशाचे चलन ब्रिटिश पाउंड आहे. या देशाची निर्मिती ही आयर्लंडच्या बेटांच्या ईशान्येचा अल्स्टर प्रांताच्या सहा परगण्यांचा प्रदेश मिळून बनलेली आहे तसेच युनायटेड किंगडम मध्ये समाविष्ट असलेला उत्तर आयर्लंड हा भाग वगळता बाकीचा भाग म्हणजे आयर्लंड प्रजासत्ताक आहे. या देशाची स्थापना 18 एप्रिल 1989 ला झाली. तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Ireland Information In Marathi

आयर्लंड देशाची संपूर्ण माहिती Ireland Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

आयर्लंडचे क्षेत्रफळ 83,767 चौरस किलोमीटर आहे. या देशाच्या बाजूच्या सीमांविषयी बोलायचे झाले तर ईशान्य दिशेला नॉर्थ चॅनल, पूर्वेस व आग्नेयेला सेंट जॉर्जेस व आयरिश समुद्र तर उत्तरेला, दक्षिण व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे.

उत्तर आयर्लंडची निर्मिती 1921 साली झाली, ज्या वेळी आयर्लंड बेटाची फाळणी करण्यात आली. ब्रिटीश संसदेने आयर्लंडची उत्तर आयर्लंड आणि दक्षिण आयर्लंड मध्ये फाळणी केली. आयर्लंड या बेटावर राहणारे लोक क्रीस्चीन धर्मातील काथोलिक आणि प्रोटेस्टंट या पंथांमध्ये विभागले गेले आहेत.

भूरचना :

आयर्लंडची भूरचना ही विविध प्रकारच्या खडकांपासून तयार झालेली आहे त्यामध्ये चुनखडीचे खडक, सुभाज, शिष्ट व वालुकामय ग्रॅनाईट यांचासमावेश होतो.

देशाच्या ईशान्य भागात त्रायासिककालीन मार्ल, तृतीय कल्पातील बेसाल्ट व द्वितीय महाकल्पातील चुनखडीचे खडक आढळून येतात. येथील पर्वतही विविध प्रकारच्या खडकांनी निर्माण झालेले असून चतुर्थ युगातील हिमलगांच्या उगमांशी हिमगव्हेरेही देशातील वेगवेगळ्या भागांत दृष्टोत्पत्तीस येतात.

हिमामुळे आलेल्या गाड्यांच्या कमी जास्त उंचीची व भिन्न आकाराच्या टेकडीचे ही सर्वत्र दर्शन होते. आयर्लंडचा किनारी प्रदेश उंच असून सर्व देश हे चुनखडीचे पठारच आहे देशाचा मध्यभाग मैदानी असून त्यामध्ये सरोवरे दलदली व पाणथळी सर्वत्र आहेत. सर्व प्रदेश हिरव्यागार वनस्पतींनी झाकलेला असल्यामुळे हा नयनरम्य दृश्य व निसर्गसृष्टी सौंदर्याने नटलेला दिसते.

हवामान :

आयर्लंडचे हवामान हे सागरीय प्रकारचे असून समोशीतोष्ण प्रकारच्या आहे. ईशान्यकडील थंड ध्रुवीय वाऱ्यांवरील व पश्चिमेकडून वाहणाऱ्या समोशीतोष्ण कटिबंधीय दमट उबदार वाऱ्यांवरील गल्फ प्रवाहाच्या प्रभावामुळे आयर्लंड मधील तापमान हे सरासरीच्या 10°c वर जात नाही.

येथील उन्हाळ्यातील सरासरी तापमान हे 15° ते 16°c पर्यंत वाढते तर हिवाळ्यामध्ये 5° ते -5° c पर्यंत असते म्हणजेच येथील उन्हाळा व हिवाळा कमी कडक व सुसय्य असतो. आयर्लंडमधील पर्जन्यमानाचा विचार केला तर दरवर्षी येथे 200 ते 225 दिवस थोडा थोडा पाऊस पडत असतो. या देशाच्या पूर्व व उत्तर भागात पण 79 ते 75 सेमी पाऊस पडतो व नैऋत्य भागात 120 ते 125 सेमी पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी :

आयर्लंड मधील बराच भाग हा बर्फाच्छादित असल्याने यांचा परिणाम आजही या देशातील प्राण्यांवर व वनस्पतींवर दिसून येतो.
प्राचीन काळी मध्य आयर्लंडमधील मैदानात दाट वन होते. ती आता नाहीशी झाली असली तरी येथे पाईन, बर्च, ओक व बीच हे वृक्ष आजही आढळून येतात. येथील दमट हवामानामुळे विविध प्रकारची गवते येथे आढळून येतात.

येथील वनांमध्ये कुत्रा घोडा गाय व अन्य पाळीव पशु यांच्या काही प्रसिद्ध जाती आढळून येतात तसेच वूल्फ्हाउंड व कॉनेमारा शिंगरू हा शिकारी कुत्रा व ब्ल्यू टेरिअर हे उल्लेखनीय आहेत. त्या व्यतिरिक्त स्टोट, खोकड, बॅजर, ऑटर, ससा इ. प्राणीही आयर्लंमध्ये सर्वत्र आढळून येतात त्या व्यतिरिक्त पक्षांमध्ये सोनेरी गरुड, निळकंठ, ससाणा व सरपटणाऱ्या प्राण्यांत करडा सरडा, बेडूक, न्युटची एक जात, गोगलगाय व पिकळी हे सर्वत्र आढळून येतात.

इतिहास :

आयर्लंडचा इतिहास हा नववा अश्मयुगात असलेल्या मानवी वस्तीपासून आढळतो. नवाश्मयुगीन जमातींमध्ये केल्ट लोकांची वस्ती झाल्यानंतरही काही जमाती येथे होत्या ह्या जमातींची केल्ट यांचे रोटी बेटी व्यवहार चालत असत.

गोयडेल, ब्रायथोन ही नावे सोडाव्या शतकात केल्टीक टोळ्यांनी टॉलेमीने दिली आहेत. केल्टीक जमातीच्या वेळीच अल्स्टर, मन्स्टर, लिन्स्टर, कॉनॉट हे प्रांत निर्माण झाले. ख्रिस्ती शतकाच्या सुरुवातीला स्कॉटलंड मधून पिक्ट लोक येथे आले.

वेलच्या पश्चिम भागामध्ये आयरिश या लोकांच्या वसाहती निर्माण झाल्या. त्या काळातील राजे प्रबळ असल्यामुळे कोणालाही आयर्लंड वर एकछत्री स्वतःचा ताबा ठेवता आला नाही. कॉनॉटच्या वंशातील राजांना ऑर्डरी असे म्हटले जात होते. ऑर्डरी म्हणजे श्रेष्ठ राजे असा त्याचा अर्थ होतो. याच कालखंडात आयर्लंडमधील लोक मूर्ती पूजा कशी होते त्यांच्यात ड्रुईट या पुरोहित वर्गाची बरेच वर्चस्व होते.

पाचव्या शतकामध्ये येथे अनेक धर्मोपदेशकांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार केला त्यापैकी सेंट पॅट्रीक हा आयर्लंडचा धर्मगुरू बनला. त्याने पूर्वीपेक्षा ओगॅमऐवजी रोमन लिपी रूढ केली. त्याच्या या प्रयत्नामुळे ड्रुइडांचे वर्चस्व कमी झाले व सर्वत्र ख्रिस्ती धर्म मंडळी स्थापन झाली.

नंतर येथे विद्या कला अशा अनेक देश हा सुसंस्कृत बनला या वेळेपासूनच देशात रोमन कॅथॉलिक वंशाचे वर्चस्व स्थापन झाले.
ते ट्यूडर, स्ट्यूअर्ट काळात उत्तर भागात प्रॉटेस्टंट वसाहती झाल्या, तरी फारसे कमी झाले नाही. आजही उत्तर आयलँडमध्ये 66% व इतरत्र 90% पेक्षा अधिक कॅथलिक लोक आढळतात.

शेती व पिके :

आयर्लंड मधील 90% जमीन शेती योग्य असून येथे कृषी व पशुसंवर्धन तसेच दुध व्यवसाय चालतो.
येथील शेतीमध्ये सरगम, बटाटे, राय, बीट, ओट ही पिके घेतली जातात. तसेच अंबाडीचे पीक ही धनदाई असून त्यापासून उत्कृष्ट प्रकारचे लिननचे कापड तयार केले जाते. देशाच्या दक्षिण भागात प्लम, सफरचंद, पेअर ह्या फळबागा आढळतात.

खनिज संपत्ती :

आयर्लंड मध्ये ग्रॅनाईट, इमारतीचे दगड, बॉक्साइट हे खनिजे सापडतात तसेच समुद्रकिनारी मच्छीमारी व्यवसाय केला जातो.

खेळ :

आयर्लंड चा राष्ट्रीय खेळ हर्लिंग हा असून तो हॉकी सारखा खेळ आहे. त्याव्यतिरिक्त सॉकर रब्बी फुटबॉल तसेच घोड्यांच्या शर्यती, नका विहार मासे पकडणे व पोहणे हे खेळही येथील नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

पर्यटन स्थळ :

आयर्लंड हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे अनेक पर्यटन स्थळ असून येथे बरेच पर्यटक भेट देण्यासाठी येतात. तर आपण जाणून घेऊया आयर्लंड मध्ये कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत. आयर्लंड मधील पर्यटन स्थळ खालील प्रमाणे आहेत.

द क्लीप ऑफ मोहर :

द क्लिप ऑफ मोहर हे मोहर या क्षेत्रातील उंच ठिकाण असून येथे मोठे मोठे दगड असून त्या दगडांनाच द क्लिप ऑफ मोहर या नावाने ओळखले जाते म्हणून हे एक ठिकाण पर्यटकांसाठी एक आश्चर्य आहे. आयर्लंडमधील सुंदर पर्यटन स्थळ हे आहे.

बोयनी व्हेली :

आयर्लंड मधील हे स्थळ व्हेली हे ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते येथे एक स्मारक ते ऐतिहासिक असून विशेष आहे. न्यू ग्रेस हे आपले मन मोहन टाकेल असे एक आयर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

द बरेन :

द बरेन हे आयर्लंडमधील नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने नटलेले असे ठिकाण आहे. हा चुन्याच्या खडकांपासून बनलेला एक पर्वत असून या जागेचं हे वैशिष्ट्य आहे. अतिशय मनमोहक असे येथील दृश्य आहे. पर्यटक पाहण्यासाठी व आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.

रिंग ऑफ केरी :

जगभरात रिंग ऑफ कॅरी या पर्यटन स्थळाची ओळख आहे. येथे प्राचीन स्मारक रोमँटिक राजवाडा शानदार बगीचा आणि रंगीबिरंगी शहराची जादू येथील वैशिष्ट्य आहे. हे सर्व स्थळ पर्यटकांच्या मनात आपली प्रतिमा साठवून जाते व पर्यटकांना आनंद मिळतो.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment