डोमिनिका देशाची संपूर्ण माहिती Dominica Information In Marathi

Dominica Information In Marathi डोमिनिका हा देश कॅरिबियन समुद्रातील एका बेटावरील देश आहे. डोमिनिका या देशाची राजधानी रसाऊ हे शहर आहे. तसेच या देशातील सर्वात मोठे शहर म्हणून रसाऊ शहराला ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व व्यापारकेंद्र आहेत. डोमिनिका हा देश युनायटेड किंग्दमकडून 3 नोव्हेंबर 1978 ला स्वतंत्र झाला. तसेच हा देश नैसर्गिक सौंदर्यवान देश आहे. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Dominica Information In Marathi

डोमिनिका देशाची संपूर्ण माहिती Dominica Information In Marathi

डोमिनिका या देशाचे बोधवाक्य देव पृथ्वी आहे नंतर हे आहे. आणि या देशाचे राष्ट्रगीत आयल ऑफ ब्युटी, आयल ऑफ स्प्लेंडर हे आहे. डोमिनिका देशाला त्याच्या नैसर्गिक वातावरणा मुळे कॅरिबियनचे निसर्ग बेट असे टोपणनाव देण्यात आले होते. या देशाचा ध्वज यामध्ये अधिकृत ध्वजाचा रंग जांभळा आहे, आणि हा ध्वज दोन सार्वभौम राष्ट्र एक बनवतो.

विस्तार व क्षेत्रफळ :

डोमिनिका या देशाचे एकूण क्षेत्रफळ 750 किलोमीटर येवढे आहे. या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जगात 184 वा क्रमांक लागतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून उत्तरेस युरोपियन युनियन आणि  युरोझोनचे दोन प्रदेश आहेत. तर दक्षिण आणि पूर्वेला मार्टिनिक प्रदेश लाभलेला आहे. तसेच  वायव्येला ग्वाडेलूप हा प्रदेश आहे. बाकी इतर देशाच्या सीमेला लागून समुद्रकिनारा लाभलेला आहे.

लोकसंख्या :

डोमिनिका या देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणणेनुसार 71,295 येवढी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात 195 क्रमांक लागतो. येथे जास्त प्रमाणत ख्रिचन धर्माचे लोक राहतात. येथे डोमिनिकन लोक आफ्रिकन वंशाचे आहेत.

तसेच लहान युरोपीय वंशाचे मिश्र लोकसंख्या वाढत आहे, आणि बाकी देशातील जसे लेबनीज सीरियन आणि पूर्व आशियाई लोकांची संख्या कमी होत आहे, अशे विविध जाती व धर्माचे लोक येथे राहतात.

भाषा :

डोमिनिका या देशाची मुख्य भाषा इंग्रजी आहे. येथील लोक या भाषेचा वापर करत असतात, आणि ही भाषा समजली जाते. आणखी पण काही भाषा जसे डोमिनिकन क्रेओल फ्रेंचवर आधारित अँटिलियन क्रेओल मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

See also  होली सी देशाची संपूर्ण माहिती Holy See Information In Marathi

या बेटावर फ्रेंच लोक स्थलांतरित झाल्यामुळे बेटावर राहणारी जास्त फ्रेंच भाषेचा वापर सुध्दा करतात. डोमिनिका या देशाचा व्यवहार चालवण्यासाठी इग्रजी भाषेचा वापर केला जातो. तसेच येथील शाळा व महाविद्यायामध्ये ही भाषा शिकवली जाते.

हवामान :

डोमिनिका या देशातील हवामान उष्ण व दमट आणि कोरडे आहे. या देशातील हवामानात सतत बदल होत असतो. कारण या देशात समुद्री वारे वाहत असतात. येथील वातावरण हे जास्त प्रमाणात उन्हाळा मध्ये उष्ण असते. तर हिवाळ्यामध्ये येथील वातावरण अती थंड असते. पावसाळ्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. येथील पाऊसाची सरासरी 450 ते 600 मी मी एवढा पाऊस येथे पडतो.

उन्हाळा आणि हिवाळा मध्ये वर्षभरात येते पाऊस कधी कधी येत असतो. उन्हाळी सरासरी तापमान हे 40° ते 45° पर्यत असते. या देशाला चक्रीवादळाचा खूप मोठा धोका निर्माण होते. वर्षभरात येथे चक्रीवादळमुळे काही लोक मृत्यू सुध्दा पावतात.

पक्षी व कीटक :

डोमिनिका या देशाचा राष्ट्रीय पक्षी सिसेरो पोपट हा आहे आणि हे पक्षी पर्वतीय जंगलांमध्ये आढळून येतात. त्यापैकी काही प्रजाती जॅको किंवा लाल मानेचा पोपट ही देखील डोमिनिकन जंगलात राहतात. हे दोन्ही पक्षी दुर्मिळ आणि सुरक्षित आहेत. डोमिनिका मध्ये काही जीवजंतू आढळूण येतात. या जलंगलात सापांच्या 4 प्रजाती आणि सरड्याच्या 11 प्रजातींची पाहायला मिळतात. डोमिनिकामध्ये पक्ष्यांच्या 195 प्रजातींचे निवासस्थान आहेत. यातील काही पक्षाच्या जाती ह्या स्थानिक आहे, तर काही स्तलानतरित पक्षी यामध्ये आहेत. आणखी काही प्राण्याच्या जाती येथे आढळून येतात.

चलन :

डोमिनिका या देशाचे चलन पुर्वी कॅरिबियन डॉलर आहे. येथील देशाच्या व्यापारात आणि स्थानिक लोकांनच्या व्यवहारात हे चलन वापरल्या जाते. भारतीय चनलनाच्या तुलनेत एक कॅरिबियन डॉलर म्हणजे 28.96 भारतीय रुपये होतात.

इतिहास :

डोमिनिका बेटाचा उगम हा सुमारे 26 लक्ष वर्षांपूर्वी झाला असे म्हटल्या जाते. ऑलिगोसीन काळामध्ये डोमिनिका ही प्रथम समुद्रातून उदयास आली. ज्यामुळे ते ज्वालामुखीच्या क्रियेने तयार झालेल्या शेवटच्या बेट म्हणजे कॅरिबियन हे बेट आहे. नंतर या देशाचा शोध लागून येते, बाकी देशाने आपले राज्य स्थापन केले, व आपले उद्योग व व्यवसाय चालू केले.

See also  संयुक्त राष्ट्र संघाची संपूर्ण माहिती United Nations Information In Marathi

डोमिनिका देशात इ. स. 1660 मध्ये फ्रेंच आणि इंग्रजांनी अनुमती दर्शवली की डोमिनिका आणि सेंट व्हिन्सेंट स्थायिक होऊ नये, अशी त्यांची अट होती. परंतु त्यापैकी काही तटस्थ देश म्हणून कॅरिबला सोडले जावे असे वाटत होते. परंतु तेथील नैसर्गिक संसाधनांनी इंग्लिश आणि फ्रेंच वनपालांच्या मोहिमांना आकर्षित करून घेतले होते.

त्यामुळे ते येथून गेलेच नाही. पुढे त्यांनी लाकडाची कापणी सुरू केली. त्यानंतर 1690 मध्ये फ्रेंचांनी प्रथम कायम स्वरुपाची वसाहती येथे स्थापन झाली. नंतर मार्टीनिक येथील फ्रेंच लाकूड तोडणारे होते.

यांनी फ्रेंच बेटांना लाकूड पुरवण्यासाठी इमारती लाकूड छावण्या उभारण्यास सुरुवात करण्यात आली. व या कामाला त्यांना यश सुध्दा मिळाले, आणि ते हळूहळू कायमचे रहिवाशी झाले. डॉमिनिकमध्ये आणले व आपला उद्योग चालू केले.

डोमिनिका देशात पहिल्या महायुद्धानंतर अनेक डोमिनिकन लोकांनी जास्त तर येथील लहान शेतकऱ्यांच्या मुलांनी ब्रिटीश साम्राज्यासाठी युरोपमध्ये लढण्यासाठी काम करण्यास सर्वात केली. त्यानंतर युद्धामध्ये पूर्ण कॅरिबियनमध्ये राजकीय चेतनेचा उदय झाला. व त्यांनी रिप्रझेटेटिव्ह गव्हर्नमेट असोशियेशनची स्थापना केली.

डॉमिनिकावर आपले राज्य स्थापन करून या गटाने 1924 मध्ये झालेल्या निवडणूक मध्ये विधानसभेच्या जागांपैकी एक तिसरा हिस्सा जागा जिंकल्या होत्या. नंतर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान काही डोमिनिकन लोकांनी ब्रिटिश आणि कॅरिबियन सैन्यात स्वेच्छेने काम केले व बेटांवरून डोमिनिकाला पळून जायला लागले. या युद्धाचा घातक परिणाम झाला, त्यामुळे येथे आर्थिक संकट आले.

उद्योग व व्यवसाय :

डोमिनिका देशांना खूप कमी प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. येथे प्रामुख्याने केळी हे पीक येथील मुख्य पीक होते. परंतु आता वातवणात बदल झाल्यामुळे येते. गहू, तांदूळ, अशा प्रकारची पीक घेतली जातात. याच बरोबर आंबा पपई आणि पेरू फळाचे पीक सुध्दा येथे घेतला जाते, हे येथील लोकांचे व्यवसाय आहेत.

See also  न्यु झीलँड देशाची संपूर्ण माहिती New Zealand Information in Marathi

या देशात उद्योगमध्ये मासेमारी हा उद्योग केला जातो. आणि येथून हे विदेशात पाठवला जाते. मासेमारी येथील लोकांचा मुख्य उद्योग आहे. तसेच येते काही कंपनी व कारखाने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये लोकांना रोजगार मिळतात, पशुपालन हा व्यवसाय पण या देशात केला जातो.

खेळ :

डोमिनिका देशाचा राष्ट्रीय आणि लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेट या खेळाला ओळखले जाते. या देशातील खेळाळू वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा भाग घेतात, आणि कसोटी क्रिकेट खेळतात. वेस्ट इंडीज देशामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डोमिनिका विंडवर्ड बेट क्रिकेट संघाचा एक भाग म्हणून भाग घेतात. हा खेळ येथील लोक मोठ्य प्रमाणावर पाहत असतात. याच बरोबर या देशात नेटबॉल, बास्केटबॉल रग्बी, टेनिस आणि असोसिएशन फुटबॉल हे खेळ देखील लोकप्रिय होत आहेत.

पर्यटन स्थळ :

डोमिनिका देशात कॅथोलिक प्रोटेस्टंट चर्च आहे. जे ख्रिचन समाजाच्या लोकांचे धार्मिक स्थळ आहे. येथे लोक मोठ्या गर्दी ने आपली प्राथना करण्यासाठी येत असतात आणि हे एक लोकप्रीय ठिकाण आहे.

या देशाची पहिली मशीद रॉस विद्यापीठाजवळ बांधली गेली आहे. जे इसलामिक लोकाचे धार्मिक स्थळ आहे, येथे लोक नमाज करण्यासाठी येत असतात.

डॉमिनिका देशात अतिसुंदर पर्वत, वर्षावन, गोड्या पाण्याचे तलाव, गरम पाण्याचे झरे, धबधबे हे एक आकर्षक पर्यावरणीय पर्यटन स्थळ आहे. विदेशातून मोठ्या गर्दीने लोक येथे पाहण्यासाठी जात असतात.

ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment