About Us

नमस्कार ! मी मराठी मोल या ब्लॉग चे संस्थापक आहेत आणि मी इथे तुमच्यासाठी मराठी मध्ये निबंध , भाषण , इतिहास तसेच महान व्यक्तींची यशोगाथा इथे प्रकाशित करणार आहेत.

हि website मी इतरांना मदत करण्यासाठी तयार केली आहेत जसे जे विद्यार्थी आहेत त्यांना निबंध आणि भाषणांची आवश्यकता असते तर ते या website वरून माहिती काढून ते परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या निबंधांची तयारी करू शकते.