Best Slogans On Eye Donation In Marathi आपण नेत्रदान केलेच पाहिजेत . नेत्रदान केल्याने आपण जे विश्व पुन्हा पाहू शकतो. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपलं शरीर जाळून टाकतात तर तसे न करता तुम्ही नेत्रदान आणि अवयवदान सुद्धा करू शकता . त्यानुळे याचा फायदा दुसऱ्याला होईल आणि ते पुन्हा जग पाहू शकतील .
नेत्रदान वर मराठी घोषवाक्य Slogans On Eye Donation In Marathi
नेत्रदान हेच सर्वात मोठे श्रेष्ठदान
नेत्रदान करा आणि मृत्युनंतरही आपले डोळे जिवंत ठेऊन हे जग पहा .
जगता-जगता रक्तदान ,जाता जाता अवयवदान,
आणि गेल्यानंतर नेत्रदान
जीवनाचे अमुल्य वरदान ,
नेत्रहीन ला नेत्रदान .
मृतक देह काही नाही हरवती ,
नेत्रदान ने मिळे नवी ज्योती .
नेत्रदान चा संकल्प करा ,
मृत्युनंतर मृत्युंजय बना .
नेत्रदान करा आणि
जगाचे पुन्हा निरीक्षण करा .
तर मित्रांनो Slogans On Eye Donation In Marathi हे तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद .
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi