स्पेन देशाची संपूर्ण माहिती Spain Information In Marathi

Spain Information In Marathi स्पेन हा देश एका बेटावर वसलेला आहे. अटलांटिक महासागर आणि भूमध्य महासागराच्या मधात असलेला युरोप मधील हा एक स्वतंत्र देश आहे. स्पेन या देशाचा सर्वात मोठा भाग इरेबियन या बेटावर आहे. या देशातील सर्वात मोठे शहर माद्रिद आहे, येथे मोठ्या प्रमाणात उद्योग पार केले जातात. स्पेन या देशांमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. चला तर या देशाविषयी सविस्तर माहीत आपण या देशाबद्दल जाणून घेऊया.

Spain Information In Marathi

स्पेन देशाची संपूर्ण माहिती Spain Information In Marathi

तरीपण या देशाने 1 जानेवारी 1986 ला युरोपमध्ये महासंघात प्रवेश घेतला आणि यामा संघाचा सभासद झाला. स्पेन या देशाची राजधानी माद्रिद आहे. स्पेन या देशाचे बोधवाक्य “प्लस अल्ट्रा” याचा अर्थ अजूनही पुढे असा होतो. तसेच या देशाचे “मार्चा रियल” हे राष्ट्रगीत आहे, हा देश विकसित व प्रगतशील देश आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

स्पेन देशाचे एकूण क्षेत्रफळ 5,04782 किलोमीटर एवढे आहे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 50 व्या क्रमांकावर येतो. स्पेन या देशाच्या सीमेला लागून दक्षिनेस जिब्राल्टर ची सीमा आहे. पश्चिमेला पोर्तूगान आणि अंटार्टिक महासागर लाभलेला आहे.

पूर्व व उत्तर सीमेला लागून फ्रान्स अंडोरा आणि बिस्केचा उपसागर आहे. स्पेन देश हा दक्षिण युरोपमधील सर्वात मोठा देश आहे, व पश्चिम युरोप आणि युरोपियन युनियनमधील दुसरा सर्वात मोठा देश स्पेन आहे, आणि युरोप खंडातील क्षेत्रफळाने चौथा सर्वात मोठा देश स्पेन आहे .

लोकसंख्या :

स्पेन देशाची लोकसंख्या 2007 च्या जनगणनेनुसार 4,52,00,738 ऐवढी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 29 व्या क्रमांकावर येतो. देशाची राजधानी माद्रिदच्या सभोवतालचा प्रदेश पाहता, या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले क्षेत्र समुद्र किनाऱ्याभोवती आहेत.

स्पेन देशात अनेक परदेशी रहिवासी देखील इतर पश्चिम आणि मध्य युरोपीय देशांतून आले आहेत. या देशात विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे सर्वात जास्त ख्रिचन धर्माचे लोक राहतात.

See also  डेन्मार्क देशाची संपूर्ण माहिती Denmark Information In Marathi

चलन :

स्पेन देशाचे चलन युरो आहे. युरो चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेत 1 युरो कॉइन म्हणजे 83.47 रुपये येवढे आहेत. जे सर्वात महाग चलन आहे. येथील देशाच्या आर्थिक व्यापार मध्ये तसेच लोकांनच्या व्यवहारामध्ये युरो चलनाचा वापर होतो.

भाषा :

स्पेन या देशाची मुख्य भाषा ही स्पॅनिश आहे. येथील लोक या भाषेचा जास्त वापर करत असतात. तसेच देशाच्या आर्थिक व्यापार आणि उद्योग व न्यायव्यवस्था चालवल्यासाठी स्पॅनिश भाषेचा वापर होतो. या देशात 1978 च्या राज्यघटनेत नियम सह स्वरूपाद्वारे तयार केले आहेत. ज्यामधे देशात एक विषमता निर्माण करते, आणि स्पॅनिश भाषिकांचे अधिकार संपूर्ण प्रदेशाला लागू होतात.

स्पेन या देशात स्पॅनिश व्यतिरिक्त इतर भाषा सुद्धा बोलल्या जातात. ज्यामध्ये अरागोनीज, अरानीज, अस्तुर लिओनीज, बास्क, सेउटान अरबी, कॅटलान, गॅलिशियन, पोर्तुगीन भाषेचा समावेश आहे. ह्या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. स्थलांतरित लोक या बाशेचा जास्त वापर करतात. बहुतेक ठिकाणी हे इग्रजी भाषेचा सुद्धा वापर करतात.

खेळ :

स्पेन देशाचा फुटबॉल हा खेळ मुख्य खेळ मानला जातो. या देशात सुरुवाती पासून स्पेनमधील खेळात फुटबॉलचे वर्चस्व आहे. हा खेळ लोकप्रिय खेळ मानला जातो. या देशातील रिअल माद्रिद सीएफ आणि एफसी बार्सिलोना हे जगातील दोन सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब मानले जातात.

या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने युरोपियन चॅम्पियनशिप आणि 2010 मध्ये विश्वचषक जिंकले आहेत, आणि तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा जगातील हा पहिला संघ आहे.

या देशात आणखी पण खेळ खेळले जातात. जल क्रीडा, गोल्फ आणि स्कीइंग बास्केटबॉल, टेनिस, सायकलिंग, हँडबॉल, फुटसल, मोटरसायकल हे पण या देशातील लोकप्रिय खेळ मानला जातात आणि मोठ्या प्रमाणत यामध्ये सहभागी पण होतात बैल धावणे हा एक उत्सव आहे. आणि खूप आवडता खेळ आहे, सुट्टीचा दिवशी याचे आयोजन केले जाते.

उद्योग व व्यवसाय :

स्पेन या देशांमध्ये मुख्यतः शेती हा व्यवसाय केला जातो. येथील लोकाचे या व्यवसायावर आपले जीवन अवलंबून आहे. येथे प्रामुख्याने पिकामध्ये गहू, तांदूळ, मका तसेच भाजीपाले कांदा, बटाटा, टोमॅटो, फळामध्ये द्राक्षे, संत्री व केळी यासारखी पिके घेतली जातात. हे पीक घेऊन येथील लोक व्यवसाय करत असतात. याच पिकांना विदेशात पाठवून याचा व्यापार केला जातो. आणखी या देशात व्यवसायामध्ये पशुपालन मध्ये शेढी, मेंढी हा व्यवसाय केला जातो.

See also  पाकिस्तान देशाची संपूर्ण माहिती Pakistan Information In Marathi

स्पेन या देशांमध्ये विविध प्रकारचे कारखाने व कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये खेळणी, विद्युत उपकरणे, फर्निचर, बांधकामाचे सामान तसेच कच्चामाल बनवून विदेशात पाठवला जातो. अशा प्रकारे या देशात उधोग व व्यापार केला जातो.

इतिहास :

स्पेन या देशाचा इतिहास खूप प्राचीन व मध्ययुगीन आहे. रोमन विजयापूर्वी इबेरियन बेटावर राहणारे सर्वात मोठा वर्ग इबेरियन आणि सेल्ट हे दोन होते. इबेरियन लोक द्वीपकल्पाच्या भूमध्यसागरीय बाजूस ईशान्य पासून आग्नेय पर्यत राहत होता, आणि वायव्ये पासून नैऋत्ये पर्यत बेटाच्या आतील आणि अटलांटिक बाजूंच्या भागात सेल्ट लोकांचे वास्तव होते.

त्यामुळे बास्क लोकांनी पायरेनीस पर्वतरांगाच्या पश्चिमेकडील भाग आणि लगतच्या प्रदेशांवर आपली हुकूमत स्थापन केला होती. नंतर या देशात फोनिशियन लोकांनी किनारपट्टीवर अनेक शहरांची स्थापना केली, आणि कायमचे रहिवाशी झाले.

पुढे या देशात इ स. 1936 मध्ये स्वॅनिश युद्ध सुरू झाले. आणि काही दिवसाने लष्कराच्या काही भागांनी आक्रमण करून देशाचला फक्त काही भागावर विजय मिळवला. या परिस्थितीमुळे युद्धला सुरूवात झाली. ज्यामध्ये प्रदेश दोन झोनमध्ये विभागला गेला. एक रिपब्लिकन सरकारच्या अधिकाराखाली गेला आणि एक सोव्हिएत युनियन आणि मेक्सिकच्या बाहेरील समर्थनावर अवलंबून होता, या काळात इटली देशाने सर्वात मोठा पाठिंबा दिला.

हवामान :

स्पेन या देशातील हवामान उष्ण व दमट हवामान आहे. या देशामध्ये मोठ्या पर्वतरांगा आहेत. व सागरी किनारा लाभलेला आहे, यामुळे या देशात सागरी वारे वाहतात. उन्हाळ्यात येथील वातावरण अती उष्ण असते, व हिवाळा मध्ये थंड वातावरण आहे.

See also  संयुक्त अरब अमिराती देशाची संपूर्ण माहिती United Arab Emirates Information in Marathi

येथील हवामान हे शेती योग्य हवामान आहे, हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तापमानाचा समुद्रावर प्रभाव पडतो, आणि त्यात हंगामी दुष्काळ नसतो. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथील उन्हाळी तापमान हे 30॰ ते. 35॰ पर्यत राहते आणि सरासरी 450 मी मी ऐवढा पाऊस या देशात पडतो.

वनस्पती व प्राणी :

स्पेन या देशामध्ये भिन्न हवामान व वातावरण असल्यामुळे येते. मोठ्या प्रमाणत वनस्पती आढळून येतात, त्यामध्ये ओका, बीच, अन्स, असे औषधी वनस्पती आढळून येतात. बाकी काही फुलझाडे तसेच झुडूप झाले येथे पाहायला मिळतात. येथे पठारी प्रदेश असल्याने झाडे व वनस्पती आढळून येतात.

स्पेन या देशात प्राणी जीवन सुरक्षित आहे. येथे जंगल व वने मोठ्या प्रमाणत आहेत. येथे प्रामुख्याने अस्वल, लांडगे, कोल्हे, रानमांजर, हिरण आणि विविध लहान प्राणी ससा, खार, रानडुक्कर हे प्राणी आढळतात.

पर्यटक स्थळ :

स्पेन देशामधे इस्लामिक राजवंशांचा ग्रॅनडा येथे प्रसिद्ध राजवाडा बांधला आहे, हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक विदेशातून येत असतात.

स्पेनमध्ये अनेक सण आणि उत्सव आहेत. ज्यामधे बैल धावणे हा एक उत्सव सुट्टीचा दिवशी आयोजित करतात. येथे लोक मोठया संख्येने जात असतात. या देशातील समुद्र किनारा हा अतिशय सुंदर व सौंदर्यवान आहे. लोक याचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतात.

या देशात ख्रिचन समाजाचा एक मोठा चर्च आहे, जो या देशातील राजधानीमध्ये स्थापित आहे. या समाजाचे लोक येथे आपली प्राथना करण्यासाठी जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment