दक्षिण कोरिया देशाची संपूर्ण माहिती South Korea Information In Marathi

South Korea Information In Marathi दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील एक स्वतंत्र देश आहे. हा देश प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो, कोरिया देशाचे नाव हे गोरीयो या नावावरून आले आहे. गोरीयो हे नाव प्रथम  गोगुर्योच्या प्राचीन राज्याने वापरले होते. जे त्याच्या काळात पूर्व आशियातील एक महान शक्ती मानले जात होती, त्यावरून कोरिया हे नाव पडले.तर चला मग या देशाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

South Korea Information In Marathi

दक्षिण कोरिया देशाची संपूर्ण माहिती South Korea Information In Marathi

दक्षिण कोरिया देशाची राजधानी सोल हे आहे. तसेच हे या देशातील सर्वात मोठे शहर सुद्धा आहे. या देशाचे स्वतंत्र संविधान आहे. ज्यामधे लोकजीवन आणि समाज जीवन आणि स्वतंत्रता विषयी नियम बनवले गेले आहे. दक्षिण कोरिया हा एक विकसित आणि प्रगतशील देश आहे. हा देश जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक आयुर्मान देश आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

दक्षिण कोरिया या देशाचे एकूण क्षेत्रफळ 1,00,210 किलोमीटर एवढे आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 109 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून पश्चिमेला पिवळा समुद्र आहे, व पूर्वेस जपानचा समुद्र लाभलेला आहे, आणि दक्षिणकडून पूर्व चीन समुद्र व प्रशांत महासागर ह्या दोन सीमा लाभलेल्या आहेत. उत्तरेस उत्तर कोरियाची सपाट भूपृष्ठभाग लाभलेला आहे. दक्षिण कोरिया हा देश आठ प्रांतांमध्ये तसेच सहा महानगरी शहरे आणि एक मुख्य शहरामध्ये विभागल्या गेला आहे.

लोकसंख्या :

दक्षिण कोरिया या देशाची लोकसंख्या 2012 च्या जनगणनेनुसार 5,00,04,445 ऐवढी आहे. तसेच हा देश लोकसंख्येच्या मानाने जगात 25 व्या क्रमांकावर येतो.

या देशामध्ये राज्ये आणि शहरा वेतिरिक्त दक्षिण कोरिया हा जगातील तिसरा सर्वात दाट लोकसंख्या असलेला देश मानला जातो. या देशात विविध जाती व धर्माचे लोक राहतात. त्यामधे ख्रिचन बौद्ध समाज जास्त प्रमाणत आधळून येतो, आणि येते लोक आपले जीवन स्वतंत्रपणे जगतात.

चलन :

दक्षिण कोरिया देशाचे चलन दक्षिण कोरियन वोन आहे. येथील लोक आपल्या व्यवहारामध्ये तसेच देशाचा आर्थिक व्यवहारात या चलनाचा उपयोग होतो. हे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत एक दक्षिण कोरियन वोन कॉइन म्हणजे 0.061 रुपये ऐवढा होतो.

See also  तुर्की देशाची संपूर्ण माहिती Turkey Information In Marathi

हवामान :

दक्षिण कोरिया देशामधील हवामान हे उष्ण व दमट आहे. या देशामध्ये समुद्री वारे वाटतात. त्यामुळे या देशातील काही भाग मान्सूनमुळे प्रभावित होतो. या देशात जंगमा नावाच्या लहान पावसाळा होतो, यामुळे हंगामी उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडतो. जो जूनच्या शेवटी ते जुलै संप्या पर्यत सुरू राहतो. या देशातील उन्हाळी तापमान हे सरासरी 40° ते 45° पर्यत राहते.

या देशात जून ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये पाऊस जास्त प्रमाणत असतो. दक्षिणे कडील किनारा उन्हाळ्यात वादळांच्या अधिक शक्यता असते. आणि येथे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस आणि कधीकधी पूर सुध्दा येतात. या देशातील पाऊसाची सरासरी 1,300 मिलीमीटर ऐवढी आहे.

खेळ :

दक्षिण कोरिया मधील फुटबॉल आणि बेसबॉल सर्वात लोकप्रिय खेळ मानले जातात. आणि हे खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. दक्षिण कोरियने क्रीडा आणि फुटबॉलचे चाहते म्हणून स्वतची ओळख करून ठेवली आहे. या देशाने फिफा विश्वचषक स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि जपान यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या फिफा स्पर्धेत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा राष्ट्रीय फुटबॉल संघ आशियाई फुटबॉल महासंघातील पहिला संघ ठरला आहे.

तसेच या देशामध्ये मार्शल आर्ट हा खेळ प्रसिद्ध आहे, आणि या खेळाचा उगम दक्षिण कोरिया मधून झाला आहे. हा खेळ या देशाचा ओलॉम्मपिक खेळ बनला आहे. याच बरोबर इतर कोरियन मार्शल आर्ट्समध्ये तायक्योन, हापकिडो, तांग सू दो, कुक सोल वोन, कुमडो आणि सुबक या मार्शल आर्टचा समावेश आहे.

व्यवसाय व उद्योग :

दक्षिण कोरिया देशांमध्ये कमी प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. तसेच येथे प्रामुख्याने गहू, बार्ली, तंबाखू आणि इतर धान्ये ही पिके घेतली जातात. या देशामध्ये मुख्य पीक हे भात घेतला जातो. असे व्यवसाय करून येथील लोक आपले जीवन चालवत असतात.

See also  अल्जेरिया देशाची संपूर्ण माहिती Algeria Information In Marathi

याच बरोबर येथील लोक पशुपालन हा व्यवसाय सुध्दा करतात. यामधे शेळी, मेंढी, डुक्कर तसेच अन्य गुरे पालन केले जाते. तंबाखू पिकापासून या देशामध्ये उद्योग केला जातो. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने व कंपन्या उपलब्ध आहेत.

ज्यामुळे कागद कारखाने तसेच लोखंड व प्लॅस्टिक कारखाने उपलब्ध आहेत. याचा मोठा प्रमाणात व्यापार केला जातो आणि हे सामान विदेशात पाठवले जाते. या देशात सोने चांदी जस्त शिशाचे धातू असे अनेक खनिजसाठे उपलब्ध आहेत. आणि याचे उद्योग व व्यापार केला जातात, यातून देशातील लोकांना रोजगार उपलब्ध होतात.

भाषा :

दक्षिण कोरिया या देशाची मुख्य भाषा कोरियन ही आहे. येथील लोक्या भाषेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. याच बरोबर आणखी पण काही भाषेचा वापर या देशा मध्ये केला जातो. चुंगचेओंग, गँगवॉन, ग्योंगसांग आणि जिओला ह्या भाषा कमी प्रमाणात वापरल्या जातात, आणि बहुतेक भाषिकांनी भाषा वेगळे म्हणून केली आहे.

कोरियन भाषा शिकणे कठीण असलेल्या आणि कोरियन भाषेत काही हंगुल नावाची स्वदेशी लेखन प्रणाली वापरण्यात आली आहे. या देशात काही प्रमाणात इग्रजी भाषा वापरली जाते, येथील शालेय शिक्षणामध्ये ही भाषा शिकवली जाते.

इतिहास :

दक्षिण कोरिया देशाचा इतिहास हा प्राचीन व ऐतिहासिक आहे. हा देश प्रायद्वीप लोअर पॅलेओलिथिक कालखंडात स्थापित झाला होता. आणि या देशातील पहिल्या राज्याची नोंद चिनी नोंदींमध्ये 7 व्या शतकाच्या झाली होती.

या शतकापुर्वी हे राज्य तीन भागात विभागल्या गेले होते. नंतर कोरियाच्या तीन राज्यांचे सिल्ला आणि बाल्हेमध्ये एकत्रीकरण झाल्यानंतर हा देश एक स्वतंत्र कोरिया बनला. पुढे गोरीयो राजवंश आणि जोसेन राजवंश यांनी काही राज्ये स्थापन केली होती.

त्यानंतरचे कोरियन देश 1910 मध्ये जपानच्या साम्राज्यात जोडले गेले, आणि दुसर्‍या महायुद्धात पूर्वीच्या आत्मसमर्प केल्या नंतर जपानी देशाची राजवट संपली त्यानंतर कोरिया दोन झोनमध्ये विभाजन झाले. नंतरचे ऑगस्ट 1948 मध्ये दक्षिण कोरिया देश हा प्रजासत्ताक देश बनला, आणि हा देश समाजवादी लोकशाही लोक प्रजासत्ताक कोरिया बनला.

See also  नायजेरिया देशाची संपूर्ण माहिती Nigeria Information In Marathi

या देशामध्ये मोठी युद्ध परिस्थिती निर्माण झाली. आणि 25 जून 1950 रोजी उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया देशावर आक्रमण केले व कोरियन युद्धाची सुरुवात झाली. पुढे शीतयुद्धाचा पहिला मोठा संघर्ष सुरू झाला. जो 1953 पर्यत चालू राहला. त्यामुळे काही देशांनी सोव्हिएत युनियनने संयुक्त राष्ट्रांवर बहिष्कार टाकण्यात आला आणि या देशांनी त्यांचे व्हेटो अधिकार गमावून टाकले.

यामुळे अमेरिकेला युद्धात हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळाली, याचा पूर्ण फायदा घेण्यात आला. त्यानंतर जेव्हा हे स्पष्ट झाले की उत्तर कोरियाच्या वरिष्ठ सैन्याने संपूर्ण देश एकत्र केला. तेव्हा युनियन आणि चीन हा दोन देशाने उत्तर कोरियाला पाठींबा दिला. नंतर या युद्धात लाखो चिनी सैन्याच्या सहभागी झाले.

उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील कोरियन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यांना मोठा संकटाचा सामना करावा लागला. नंतर दोन्ही बाजूंना पराभवाचा सामना करावा लागला व शेवटी ओहोटी आणि प्रवाहानंतर, युद्ध अखेरीस टोकावर जाऊन पोहचले.

पर्यटक स्थळ :

दक्षिण कोरिया देशात ख्रिश्चन धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. येथे कॅथोलिक चर्च मोठे धार्मिक स्थळ आहे. या समाजाचे येथे प्राथनेसाठी मोठ्या प्रमाणत जात असतात.

या देशात कोरियन बौद्ध धर्माच्या मंदिर आहे. जे प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकानापैकी एक आहे, येथे विदेशातून लोक येत असतात. कोरिया देशातील डेजॉनमधील काईस्त हा मुख्य परिसर अतिशय सुंदर व निसर्गरम्य परिसर आहे. हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment