Weaver Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेख मध्ये सुगरण पक्षाविषयी मराठीतून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Weaver Bird Information In Marathi) तर तुम्ही हया लेखनाला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला या पक्षाविषयीची माहिती व्यवस्थितपणे समजेल.
सुगरन पक्षाची संपूर्ण माहिती Weaver Bird Information In Marathi
सुगरन पक्षाची संपूर्ण माहिती Weaver Bird Information In Marathi
Weaver Bird Information In Marathi (सुगरन पक्षाची संपूर्ण माहिती)
पक्षाचे नाव सुगरण
पक्षाचा आकार 5 ते 10 इंच
वजन 30 ग्रॅम
राज्य: प्राणी
फिलम: चोरडाटा
ऑर्डर: पॅसेरिफॉर्मेस
परिवार: पॅसेरोइडिया
कुटुंब: प्लॉसीडे सनडेव्हल , 1836
पक्षाचे आयुष्य 4 ते 6 वर्ष
मित्रांनो सुगरण हा एक सुंदर पक्षी आहे जो आपल्या बनवलेल्या घरट्यासाठी प्रसिद्ध आहे. सुगरण पक्षाचा घरटा हा कलाकृती साठी एक उत्कृष्ट नमुना आहे. सुगरण पक्षी हा आफ्रिका आणि एशिया महाद्वीप मध्ये आढळला जातो हा पक्षी विशेषतः शेती आणि जंगलामध्ये राहतो.
या पक्षाच्या प्रजातींचा रंग वेगवेगळा असतो नर सुगरण पक्षी काळया आणि पिवळ्या रंगाचे असतात. मादा सुगरण पक्षी तपकिरी रंगाची असते काही सुगरण पक्षी ऑरेंज रंगाची सुद्धा असतात या पक्षांचा आकार 5 ते 10 इंच मध्ये असतो.
सुगरण पक्षी हे सुंदर आणि चांगले घरटे बनवते. जे आपल्याला झाडावरती लटकलेले नेहमी पाहायला मिळते सुगरण पक्षाचे घरटे हे कलाकृतीसाठी सुंदर नमुना आहे. नर सुगरण पक्षी बनवतो आणि मादा सुगरण पक्षी याचा सांभाळ करते. कधी कधी मादा सुगरण पक्षी नर सुगरण पक्षाच्या बनवलेल्या घरट्याचे सुद्धा निरीक्षण करते.
मादा सुगरण पक्षी घरट्याकडे पाहूनच नर सुगरण पक्षी जवळ जात असते. सुगरण पक्षाला पावसाचा ,पाऊस येण्याच्या आधीच अंदाज लावता येतो. पावसाळ्याचा ऋतू येण्याआधीच सुगरण पक्षी आपले घरटे बनवून घेतो. सुगरण पक्षी हे शेतीच्या आसपास च्या झाडांवर आपले घरटे बनवते.
मित्रांनो सुगरण पक्षी हे प्रत्येक वेळी एक नवीन घरटे बनवते घरटा हा दरवर्षी बदलत असतो, परंतु झाड बदलत नाही ते एकाच झाडावर पुन्हा पुन्हा घरटे बनवत असतात. एका झाडावर अधिक संख्यांमध्ये घरटे असल्याकारणाने हे झाड सुगरण पक्षांच्या कॉलनी सारखे दिसते.
सुगरण पक्षाचे घरटे गवत झाडाच्या फांद्या झाडाचे पत्ते यांना एकत्रित करून बांधले जाते. सुगरण पक्षी आपल्या घरामध्ये प्रकाशाची व्यवस्था सुद्धा कळते हे पक्षी आपल्या घरामध्ये म्हणजेच घरट्यामध्ये काजवे यांना एकत्रित करून ठेवते. त्यामुळे त्यांच्या घरट्यामध्ये प्रकाशाची व्यवस्था होते.
सुगरण पक्षाच्या घरट्याची बनावट सूक्ष्म स्वरूपाचे असते जे एका दुधीभोपळा सारखी दिसते. हे वरून पातळ आणि मधून जाड गोल स्वरूपाचे असतात या घरट्याचा मंजुरी भाग अरुंद ट्यूब सारखाच असतो. सुगरण पक्षी हे चिमणीच्या आकाराचे असतात फक्त यांची चोच ही चिमणीपेक्षा थोडी मोठी असते.
ते बहुतेक शेताच्या आसपास राहतात कारण त्यांना शेतात धान्य सहज मिळते. हे कळपातील पक्षी आहेत. सुगरणचे घरटे अनेकदा पाण्याजवळ असते. तो नद्यांच्या काठावरच्या झाडांवर घरटी बांधतो. त्यांची घरटी नद्या किंवा तलावाच्या पलीकडे जाणाऱ्या फांद्यावरही असतात.
सुगरण पक्ष्यांची घरटी इतकी मजबूत असतात की जोरदार वादळातही फांदीवरून खाली पडत नाहीत. ही घरटी फांदीवर धरून बनवली जातात. ज्या झाडांवर हा पक्षी घरटे बनवतो ते काटेरी आहेत, जे त्याच्या पिल्लांचे भक्षक प्राण्यांपासून संरक्षण करतात. अनेकदा हा पक्षी बाभळीच्या झाडावर घरटी बनवताना दिसला आहे.
सुगरण पक्ष्याला शेतकऱ्याचा शत्रू असेही म्हणतात. कारण तो शेतमधील पिकांच्या बिया सुध्दा खातो. यामुळे पिकलेले पीक खराब होत असते. सुगरणचे मुख्य अन्न धान्य आहे. हे कीटक देखील खातात. अनेक प्रकारच्या बियाही खातात. सुगरण पक्ष्याचा आवाज ची ची आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे या पक्ष्यांचा अधिवास संपत चालला आहे. सुगरण पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
मित्रांनो सुगरण पक्षाचे वैज्ञानिक नाव हे Ploceus Philippinus आहे या नावाने सुगरण पक्षाला ओळखले जाते सुगरण पक्षी हा जगभरामध्ये आढळला जातो आणि हा पक्षी आकार आणि रंगांमध्ये वेगवेगळा आढळला जातो. सुगरण पक्षाचे वजन जवळजवळ 30 ग्रॅम इतके असते आणि हा पक्षी आकारामध्ये 10 इंच इतका असतो.
तुम्हालाही माहीतच असेल की सुगरण पक्षी हा अधिक तर समूहामध्ये राहायला पसंत करतो. सुगरण पक्षी हा सामाजिक पक्षी मानला जातो या पक्षाला जंगलामध्ये आणि शेतीमध्ये राहायला आवडते. सुगरण पक्षी हे अधिक तर एशिया आणि आफ्रिका सारख्या महाद्वीपामध्ये अधिक संख्येने आढळतात.
सुगरण पक्षाचा रंग हा त्याच्या प्रजातीवर निर्धार असतो. ज्यामध्ये नर सुगरण पक्षाचा रंग काळा आणि पिवळा रंगांमध्ये आढळले जातात आणि मादा सुगरण पक्षी तपकिरी रंगाची असते मादा सुगरण पक्षी हे तपकिरी रंग मध्येच आढळले जातात. सुगरण पक्षी हा एक सर्वरी पक्षी मानला जातो आणि हा पक्षी आपल्या आहारामध्ये लहान कीटक आणि अन्न धान्य इत्यादी खात असतो आणि सुगरण पक्षी हे शेतकऱ्यांचे दुश्मन सुद्धा मानले जातात. कारण हे पिकांमधील दाणे सुद्धा खातात. या कारणामुळे सुगरण पक्षाला शेतकऱ्यांचा दुश्मन सुद्धा मानले जाते.
मित्रांनो तुम्हालाही हे माहीतच असेल की सुगरण पक्षाला दुसरे “विणकर” या नावाने सुद्धा ओळखले जाते. सुगरण पक्षी हा एक असा पक्षी आहे. जो आपल्या घरट्यामुळे ओळखला जातो आणि सुगरण पक्षी हा आपल्या घरट्यामुळे मनुष्याला त्याच्याकडे आकर्षित करून घेतो. सुगरण पक्षी हे समूहामध्येच आपले घरटे बनवतात आणि सर्व सुगरण पक्षांचे घरटे एकाच ठिकाणी बनलेले असतात.
सुगरण पक्षी हे अधिकार पाण्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडावर आपले घाटे बनवतात तुम्हाला माहीतच असेल की सुगरण पक्षी हा काटे असलेल्या झाडावरच आपले घरटे बनवतो, कारण त्यांच्या मुलांना कोणताच प्राणी त्याचे शिकार करायला नको. या कारणाने त्या झाडाच्या उंचीवर आणि काटे असलेल्या झाडावर आपले घरटे बनवत असतात.
मित्रांनो सुगरण हा एक असा पक्षी आहे जो प्रत्येक वर्षामध्ये नवीन काय ते बनवताना आढळला जातो आणि हा पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी अधिक तर झाडाचे पाने, गवत आणि झाडाच्या फांद्यांचा वापर करतो. सुगरण पक्षाचा घरटा खूप मजबूत असतो आणि ते इतका मजबूत आणि दमदार घरटा बनवतात की हवामान असो का ते वादळ असो कोणत्याही वातावरणामध्ये तो गटा तुटणार नाही. अशा प्रकारे ते घरटा तयार करतात.
सुगरण पक्षाच्या कॉलनीमध्ये जवळजवळ 100 पेक्षा अधिक घरटे आढळले जातात. तुम्हालाही माहीतच असेल की सुगरण पक्षी आपल्या घरट्या होऊन मादा सुगरण पक्षाला आपल्याकडे आकर्षित करत असतो. सुगरण पक्षाला आपले घरटे बनवण्यासाठी जवळजवळ 25 दिवस लागतात आणि 25 दिवसाच्या मेहनतीनंतर घरटा बनून तयार होतात. हा घरटा नेहमी झाडाच्या फांदीवर लटकताना पाहिला जातो.
मित्रांनो सुगरण पक्षी आपल्या घरामध्ये प्रकाशाची व्यवस्था सुद्धा करून घेतो आणि सुगरण पक्षी हा आपल्या घरामध्ये प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी जुगनूंची मदत घेतो. सुगरण पक्षाचा घरटा हा गोल्ड ट्यूब प्रमाणे दिसतो. सुगरण पक्षी हे अधिक तर चिमणीच्या आकारामध्ये आढळले जातात आणि सुगरण पक्षांना एकटे राहण्यापेक्षा त्यांना समूहामध्ये राहायला अधिक आवडते.
तुम्हाला हे माहीतच असेल की सुगरण पक्षाचा प्रजननाचा वेळ पावसाचा योग्य मानला जातो मादर सुगरण पक्षी आपल्याकडे मध्ये जवळजवळ एक ते चार अंडे देते आणि ते आपल्या अंड्यांना 15 ते 20 दिवस लागून जातात सुगरण पक्षाचे अंडे पांढऱ्या रंगाचे आढळले जातात. सुगरण पक्षाचा जीवन काळ हे जवळजवळ 4 ते 6 वर्षापर्यंत असते. सुगरण पक्षी हा 4 ते 6 वर्ष पर्यंत आपल्या आयुष्य जगत असतो.
सुगरण पक्षी किती अंडी देतो?
या कायद्यामध्ये मादा सुगरण पक्षी दोन ते चार पांढरे अंडे देत असते. या अंड्यांना 14 ते 17 दिवसापर्यंत शेकले जतात. नर आणि मादा दोन्ही सुगरण पक्षी मुलांना अन्न पुरवते आणि केवळ 17 दिवसानंतर मुलं घरटे सोडून देतात.
मित्रांनो सुगरण पक्षी हा इतका वेगळा घरटा पाणी च्या किनाऱ्यावर बनवतो. त्यामुळे त्याचे अंडे आणि मुले शिकारीपासून सुरक्षित राहायला पाहिजे. सुगरण पक्षाच्या या वेगळ्या योग्यते पाहून सर्व आश्चर्यामध्ये पडून जातात. सुगरण पक्षी हे लालटेन सारख्या लटकणाऱ्या सर्व पर्यावरण आणि प्रकृती प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करत असते.
FAQ
सुगरण पक्षी हा कोणत्या महाद्वीप मध्ये आढळतो?
सुगरण पक्षी हा आफ्रिका आणि एशिया महाद्वीप मध्ये आढळला जातो.
सुगरण पक्षाचा आकार किती असतो?
सुगरण पक्षांचा आकार 5 ते 10 इंच मध्ये असतो.
सुगरण पक्षी हा किती वर्षा पर्यंत जगत असतो?
सुगरण पक्षी हा 4 ते 6 वर्ष पर्यंत आपल्या आयुष्य जगत असतो.
सुगरण पक्षी हा कोणता ऋतू येण्याआधीच आपले घरटे बनवून घेतो?
पावसाळ्याचा ऋतू येण्याआधीच सुगरण पक्षी आपले घरटे बनवून घेतो.
नर सुगरण पक्षी कोणत्या रंगांमध्ये आढळले जातात?
नर सुगरण पक्षाचा रंग काळा आणि पिवळा रंगांमध्ये आढळले जातात.
सुगरण पक्षाला आपले गाडी बनवण्यासाठी किती दिवस लागतात?
सुगरण पक्षाला आपले घरटे बनवण्यासाठी जवळजवळ 25 दिवस लागतात आणि 25 दिवसाच्या मेहनतीनंतर घरटा बनून तयार होतात.