Vijay Amritraj Information In Marathi टेनिस म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनामध्ये सानिया मिर्झा हेच नाव येत असते. मात्र भारतामध्ये अनेक पुरुष खेळाडू देखील झालेले असून, त्यांच्यातिलच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजय अमृत राजा यांना ओळखले जात असते. लहानपणापासूनच टेनिस खेळाला आपले दैवत मानणारे हे खेळाडू मध्यंतरीच्या काळामध्ये खूपच लोकप्रिय झाले होते, आणि त्यांना लोकप्रियता मिळवून देण्यासाठी टेनिस खेळाचे मोठे योगदान आहे.

विजय अमृतराज यांची संपूर्ण माहिती Vijay Amritraj Information In Marathi
उत्तम टेनिसपटू असण्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यात देखील एक उत्तम व्यक्ती असणारे विजय अमृतराज सर्वांच्या परिचयाचे असून, या खेळामधील कामगिरी अतिशय वाखाण्याजोगी समजले जात असते. त्यांनी अगदी जागतिक पातळीवर देखील भारताचे प्रतिनिधित्व केलेले असून, या खेळाला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
जागतिक पातळीवर देखील त्यांना फार मोठे सन्मान मिळालेले असून, टेनिस जगतात त्यांनी मध्यंतरीच्या काळात फार मोठे राज्य केलेले होते. जागतिक पातळीवर टेनिस खेळाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले खेळाडू म्हणून देखील त्यांना बहुमान मिळालेला असून, १४ डिसेंबर १९५३ रोजी चेन्नईमध्ये त्यांचा जन्म झाला होता.
सर्वात प्रथम १९७० यावर्षी टेनिस या खेळामध्ये सहभाग नोंदवणारे विजय अमृतराज विम्बल्डन आणि युएस ओपन यासारख्या स्पर्धा जिंकणारे खेळाडू देखील ठरले होते. त्यांनी अनेक ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये देखील प्रवेश केलेला असून, ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये देखील त्यांनी वर्चस्व गाजवलेले आहे.
अतिशय तरुण खेळाडू असणारे हे विजय अमृतराज टेनिस खेळासाठी प्रचंड मेहनत घेत असत. आजच्या भागामध्ये आपण या विजय अमृतराज यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | विजय अमृतराज |
जन्म दिनांक | १४ डिसेंबर १९५३ |
जन्मस्थळ | चेन्नई |
आईचे नाव | मॅगी |
वडिलांचे नाव | रॉबर्ट अमृतराज |
खेळामध्ये पहिला सहभाग | १९७० |
पहिला खेळ | ग्राम्पी |
विम्बल्डन यु एस ओपन जिंकण्याचे वर्ष | १९७३ |
विजय अमृतराजांचे सुरुवातीचे आयुष्य:
तमिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी दिनांक १४ डिसेंबर १९५३ या दिवशी विजय अमृतराज यांचा जन्म झाला होता. अतिशय उत्तम वातावरणात वाढलेले विजय अमृतराज मॅगी आणि रॉबर्ट अमृतराज यांचे पुत्र होते. अमृतराज हे देखील लहानपणापासूनच टेनिस खेळत असत. आणि तेच खेळाचे प्रशिक्षण देखील देत असत.
त्यामुळे लहानपणापासून विजय अमृतराज यांचा टेनिसशी संबंध आला होता, त्यामुळे त्यांना या खेळामध्ये प्रचंड रुची निर्माण होण्यास देखील मदत मिळाली होती. अशी पार्श्वभूमी लाभली असली, तर टेनिस मध्ये मास्टर न होणार ते विजय अमृतराज कसले?, असे निपुण टेनिसपटू खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.
व भारताचे देखील नाव जागतिक पातळीवर झळकवले होते. विजय अमृतराज यांना आनंद अमृतराज, आणि अशोक अमृतराज नावाचे दोन बंधू देखील होते. आणि या दोन बंधूंनी देखील खेळामध्ये नाव मिळवले होते. त्यामुळे वडील आणि तीनही मुले टेनिस क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्याच प्रकारचे वातावरण तयार होण्यास मदत मिळाली होती.
त्यातच रॉबर्ट अमृतराज यांना आपल्या दोन्ही मोठ्या बंधूंचे आणि वडिलांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे, त्यांना या खेळातील सर्व बारकावे लहानपणीचे लक्षात आले होते. त्यामुळे एक उत्तम टेनिसपटू होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी योग्य आणि पोषक वातावरण लाभले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चेन्नई शहरामध्ये जन्म झालेले विजय अमृतराज आपले प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देखील या शहरांमध्ये पूर्ण करून टेनिस खेळाचे प्रशिक्षण देखील याच शहरांमध्ये घेत होते.
या खेळाच्या सर्वात पहिल्या पायऱ्या देखील त्यांनी चेन्नई या शहरांमधून मिळवल्या असल्यामुळे त्यांना आपल्या या मातृभूमीबद्दल प्रचंड आदर होता. चेन्नई शहरांमध्ये अनेक टेनिस स्पर्धा आयोजित केल्या जात असत” आणि त्या ठिकाणी हे तिन्ही बंधू नक्कीच हजेरी लावत असत, व यश देखील संपादन करत असत.
विजय अमृतराज यांच्या करिअर बद्दल माहिती:
सर्वात प्रथम १९७० यावर्षी विजय अमृतराज यांनी ग्रामीण खेळाच्या माध्यमातून टेनिस मध्ये पदार्पण केले होते. पुढे त्यांनी अनेक स्पर्धा खेळत, या खेळाला मोठे नाव मिळून दिले होते. १९७३ मध्ये त्यांनी ग्रँड ब्रिक्स प्रकारच्या स्पर्धा देखील खेळत आपले नाव दाखल केले होते. त्याचबरोबर १९७४ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी यश संपादन केले होते.
८० च्या दशकामध्ये एकेरी रँकिंगमध्ये त्यांचा क्रमांक १६ वा होता. पुढे अवघ्या दोनच वर्षांमध्ये त्यांनी १६ वरून पहिल्या क्रमांकावर मजल मारली होती, त्यामुळे या खेळा प्रती त्यांची असलेले प्रयत्न दिसून येत असतात. जॉन मॅक्रोन ला हरवत पहिल्या फेरीमध्ये पोहोचण्याचा मान मिळाला होता. आणि यादरम्यान त्यांनी संपूर्ण सामना मालिकेमध्ये यश मिळवून विजय साजरा केला होता.
त्यांनी तिन्ही क्षेत्रामध्ये केलेल्या अतिशय अमुल्य कामगिरी बद्दल भारताने त्यांना अनेक सन्मानाने सन्मानित केलेले असून, भारतीय उत्कृष्ट टेनिसपटू म्हणून देखील त्यांची ओळख सर्व दूर पसरलेली आहे.
निष्कर्ष:
कोणत्याही खेळाडूला त्याने खेळत असलेल्या खेळामुळे प्रसिद्धी मिळत असते. मात्र काही वेळेला ही गोष्ट उलटी देखील होत असते. एखाद्या खेळामुळे एखादा खेळ प्रसिद्ध देखील होऊ शकतो. पूर्वीच्या काळामध्ये भारतात टेनिस हा खेळ फारसा प्रसिद्ध नव्हता, किंवा ज्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते.
मात्र विजय अमृतराज यांच्यासारख्या खेळाडूंनी या खेळाला चांगलेच डोक्यावर घेतल्यामुळे, हा खेळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे खेळाडूमुळे खेळ प्रसिद्ध झाला असे म्हणणे संयुक्त ठरत असते. अगदी भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर काहीच वर्षांमध्ये जन्म झालेले विजय अमृतराज चेन्नईच्या एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात जन्मले होते.
लहानपणापासून टेनिस या खेळाशी संबंध आल्यामुळे, त्यांना त्यामध्ये फार रुची निर्माण झाली होती. त्यामुळे या खेळामध्येच आपण आपले करिअर करावे असे त्यांनी लहानपणीच ठरवले होते. टेनिस खेळामुळे सर्वत्र जागतिक पातळीवर त्यांचे नाव झाले होते. आजच्या भागामध्ये आपण या विजय अमृतराजा या एका भारतीय टेनिसपटू खेळाडू बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
त्यामध्ये विजय अमृतराज यांचे जीवन चरित्र जाणून घेतानाच, त्यांचा जन्म, प्रारंभिक आयुष्य, शैक्षणिक आयुष्य, या खेळामध्ये त्यांचा सहभाग, प्रथम स्पर्धा, विविध खेळलेल्या स्पर्धा, त्यांना मिळालेल्या सन्मान’ आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेली कामगिरी, या सर्व जबाबतीत माहिती बघितली आहे.
FAQ
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूचे संपूर्ण नाव काय होते?
विजय अमृतराज या भारतीय टेनिस पटू खेळाडूचे संपूर्ण नाव विजय रॉबर्ट अमृतराज असे होते.
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता, व कोणत्या ठिकाणी झाला होता?
विजय अमृतराज या भारतीय टेनिस पटू खेळाडूचा जन्म दिनांक १४ डिसेंबर १९५३ या दिवशी चेन्नई या भारतातील एका ठिकाणी झाला होता.
विजय अमृतराजा यांच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय होते?
विजय अमृतराज यांच्या आईचे नाव मॅगी, तर वडिलांचे नाव रॉबर्ट अमृतराज असे होते.
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूंच्या बंधूंचे नाव काय होते?
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूंच्या बंधूचे नाव आनंद व अशोक असे होते.
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूंनी सर्वात प्रथम कोणत्या खेळाने, आणि कोणत्या वर्षी टेनिस मध्ये प्रवेश केला होता?
विजय अमृतराज या भारतीय टेनिसपटू खेळाडूंनी सर्वात प्रथम ग्राम्पी या खेळाने १९७३ या वर्षी टेनिस मध्ये प्रवेश केला होता.