सरकारी योजना Channel Join Now

नेपोलियन बोनापार्ट सुविचार मराठी मध्ये Best Napoleon Bonaparte Suvichar Marathi

Best Napoleon Bonaparte Suvichar Marathi नेपोलियन बोनापार्ट हा फ्रांसचा शूर योद्धा व सम्राट होता.नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली ऑस्ट्रिया मधील मोहिमांमुळे तो लवकरच कर्तुत्ववान अधिकारी बनला व फ्रेंच राज्यक्रांति पर्यंत त्याने सरसेनापती पद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रांन्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधिल बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले.

Best Napoleon Bonaparte Suvichar Marathi

नेपोलियन बोनापार्ट सुविचार मराठी मध्ये Napoleon Bonaparte Suvichar Marathi

अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्द कोशात सापडतो

संधी शिवाय क्षमतेला काहीच किंमत नाही

एकाच शत्रू बरोबर जास्त लढाया करू नका नाहीतर तुम्ही त्याला तुमचे युद्ध तंत्र अवगत करून द्याल

ज्यांना आपल्यावर कोणीतरी विजय मिळवेल याचे भय असते त्याचा पराजय निश्चित असतो

मी कधी कोल्हा बनतो कधी सिंह राजकारणाचे रहस्य हे ओळखण्यातच आहे कधी काय बनायचे आहे

एक चित्रात हजारो शब्दांचा अर्थ सामावलेला असतो

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment