सरकारी योजना Channel Join Now

भगतसिंग चे महान सुविचार Best Bhagat Singh Quotes In Marathi

Bhagat Singh Quotes In Marathi भगतसिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.

Best Bhagat Singh Quotes In Marathi

भगतसिंग चे महान सुविचार Bhagat Singh Quotes In Marathi

आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्यक आहे.

आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व काळ आपल्याला जनतेला शिक्षित केलेच पाहिजे, संघर्षात त्यांना सर्वात उत्तमपणे शिक्षित करणे शक्य आहे.

मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे, माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे.

स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.

हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment