Slogans On Corruption In Marathi नमस्कार मित्रानो , आज आपण भ्रष्टाचार या विषयावर मराठी मध्ये घोषवाक्य सांगत आहेत . आपल्या भारत देशामध्ये अजून हि भ्रष्टाचार संपलेला नाही . भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर आपल्याला काही योजना करायला पाहिजेत . यामुळे भारतात बेरोजगारी वर मात होईल , आणि जे शिक्षित आहे त्यांना नोकरी मिळेल .
“भ्रष्टाचार” वर मराठी घोषवाक्य Slogans On Corruption In Marathi
देशाला पुढे न्यायचे आहे ,
त्यासाठी भ्रष्टाचार मिटवायचा आहे .
देशाचा जर हवा विकास ,
भ्रष्ट नेत्यांना बाळगू नका जवळपास .
भ्रष्टाचार मिटवूया,
देश पुढे नेऊया .
या देशाचा आजार आहे इकडचे भुकेले भ्रष्टाचारी ,
गरिबांच्या पोटावर लाथ मारतात हे धनवान भिखारी .
गल्ली मोहल्लात गोंधळ आहे ,
प्रत्येक भ्रष्टाचारी चोर आहे .
जो करतो भ्रष्टाचार ,
तो असतो लाचार .
कळत कसं नाही तुम्हाला ,
भ्रष्टाचार जुमानत नाही आपल्याला .
रक्त शोषून गरीब जनतेचे हे आपले राज्य चालवितात ,
चला मिळूनी सारे आपण भ्रष्टाचार्यांना देशातून हकलावूया .
उत्पन्नाबद्दल समाधानी व्हा ,
भ्रष्टाचारापासून दूर राहा .
भ्रष्टाचारचे एकमात्र कारण ,
लोभ करवते जनतेचे शोषण .
भ्रष्टाचार देशातून मिटवूया,
भ्रष्ट राजनेत्यांना हटवूया.
देशाचा विकास दर आहे वाढवायचा ,
भ्रष्टाचाराला मुळातून मिटवूया.
Slogans On Corruption In Marathi हे तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद .
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi