सॅन मारिनो देशाची संपूर्ण माहिती San Marino Information In Marathi

San Marino Information In Marathi सॅन मारिनो हा देश जगातील सर्वात शांत देशापैकी एक देश म्हणून ओळखला जातो. हा देश एक लहान देश आहे, तसेच या देशाला सर्वात शांत प्रजासत्ताक देश म्हणून सुध्दा ओळखले जाते. सॅन मारिनो हा देश युरोपमध्ये वसलेला एक देश आहे. या देशातील सर्वात मोठी वस्ती डोगाना आहे. तसेच सर्वात मोठे शहर सेराव्वली हे आहे. चला तर या देशा विषयी सविस्तर माहीत आपण जाऊन घेऊया.

San Marino Information In Marathi

सॅन मारिनो देशाची संपूर्ण माहिती San Marino Information In Marathi

सेराव्वलीला सर्वात मोठी नगरपालिका सुद्धा आहे. सॅन मारिनो हे शहर माउंट टाईप च्या वर स्थित आहे. या देशांमध्ये लोकशाही पद्धत आहे तसेच या देशाचे संविधान सुद्धा आहे. लोकांची न्यायव्यवस्था करते. या देशाचे बोधवाक्य लीबटाॅस म्हणजे स्वातंत्र असे आहे. हा देश युरोप मधून लहान 3 क्रमांकावर येतो. तर जागांमध्ये 5 क्रमांकवर येतो.

विस्तार व क्षेत्रफळ :

सॅन मारीनो या देशाचे एकूण क्षेत्रफळ 61 किलोमीटर एवढे आहे. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 190 वा क्रमांक लागतो. या देशाच्या सीमेला लागून दक्षिणेकडून युरोपमधील इटलीने वेडलेला आहे. तसेच ईशान्येस टिटो शिखर आहे. जे समुद्रापासून थोडे दूर आहे. या देशाच्या इतर भागाला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.

लोकसंख्या :

सॅन मरिनो या देशाची लोकसंख्या 2010 च्या जनगणनेनुसार 29,970 येवढी आहे. तसेच लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात 209 वा क्रमांक लागतो. या देशांमध्ये सर्वात जास्त घेतले धर्माचे लोक राहतात, व बाकी इतर धर्माचे लोक राहतात. येथील लोक 8 ऑक्टोबर हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

हवामान :

सॅन मारीनो या देशाचे हवामान उष्ण व दमट आहे. या देशांमध्ये महासागरी वारे वाहत असतात. येथे उन्हाळ्यामध्ये अति उष्ण वातावरण तसेच थंडीच्या वातावरणात अतिथंड वातावरण असे असते.

या देशांमध्ये काही प्रमाणात पाऊस चालू असतो, एकदम कोरडे वातावरण कोणत्याच महिन्यात नसते. येथील उन्हाळी तापमान हे 36॰ ते 40॰ पर्यत राहते. तर पावसाळा मध्ये सरासरी पाऊस हा 450 ते 500 मिलिमीटर एवढा असतो.

See also  नेपाळ देशाची संपूर्ण माहिती Nepal Information In Marathi

चलन :

सॅन मारिनो या देशाचे चलन हे युरो आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत 1 युरो काॅइन म्हणून 81.85 रुपये होतात. जे सर्वात मगाह चलन आहे. युरो या चलनावर राष्ट्रीय बाजूने स्वतःची डीसाईन टाकण्याचा अधिकार आहे. येथील चलन हे आणखी काही देशामध्ये सुध्दा वापरले जाते.

व्यवसाय व उद्योग :
सॅन मारिनो या देशामध्ये मुख्य तर शेती हा व्यवसाय केला जातो. उद्योगाच्या बाबतीत या देशांमध्ये विविध प्रकारचे कारखाने उपलब्ध आहेत. शेतीमध्ये प्रमुख या प्रामुख्याने गहू, मका, द्राक्षे तसेच इतर भाजीपाला व फळे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. याचबरोबर येथे दुग्ध व्यवसाय तसेच पशुपालन व्यवसाय सुद्धा केली जातात.

सॅन मारिनो या देशांमध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनाने विविध प्रकारचे कारखाने उपलब्ध आहेत. त्यामध्ये सिमेंट बनवणे, कापड बनवणे, तसेच कागद बनवणे व इलेक्ट्रिक सामान तसेच चामदीचे उद्योग येतील मुख्य उद्योग मध्ये येतात. यावर या देशातील लोकाचे जीवन चालते.

सॅन मारिनो या देशांमध्ये दगडी कोळशाच्या मोठ्या प्रमाणात खाली लागला आहेत. यामुळे विविध प्रकारे रोजगार व व्यापार उपलब्ध होतात. सर्व पदार्थ वस्तू इटलीमध्ये निर्यात केले जातात.

यामुळे येथील सॅन मारिनो हा देश एक विकसित देश म्हणून ओळखला जातो. हा देश टपाल तिकिटे बनवतो. जी देशात पोस्ट केलेल्या मेलसाठी योग्य आहेत. बऱ्याच फिलाटेलिस्टना ही तिकिटे विकली जातात आणि हा देशाचा एक उत्पन्नाचा महत्त्वचा साधन आहे.

भाषा :

सॅन मारिनो या देशामध्ये प्रामुख्याने इटालियन भाषा वापरली जाते. तसेच येथील व्यापार व देशाच्या व्यवहार मध्ये सुद्धा या भाषेचा वापर केला जातो. तसे तर या देशा मध्ये जास्त तर कॅथेलाटीक पंथाचे लोक राहतात. बाकी इतर भाषेचा वापर पण या देशा मध्ये केला जातो.

See also  इराक देशाची संपूर्ण माहिती Iraq Information In Marathi

इतिहास :

सॅन मारिनो या देशात 19 व्या शतकातील इटालियन एकत्रीकरन प्रक्रिया झाली. नंतरच्या पुढे ज्युसेप्पे गॅरिबाल्डी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यासह एकीकरणाला पाठिंबा दिला, व छळलेल्या अनेक लोकांसाठी सॅन मारिनोने आश्रय दिला व काम करू लागले.

सॅन मारिनो सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना मानद नागरिक बनवले. त्यांनी उत्तरात लिहून दिले व सांगितले प्रजासत्ताकाने हे सिद्ध केले, की प्रजासत्ताक पद्धतीने स्थापन केलेले सरकार सुरक्षित आणि टिकून राहण्यासाठी इतके प्रशासन करण्यास समर्थ आहे.

सॅन मारिनो मध्ये पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा इटलीने 1915 मध्ये ऑस्ट्रिया हंगेरीवर युद्ध घोषित केले. तेव्हा सॅन मारिनो तटस्थ राहिला व योग्य तो निर्णय घेतला. आणि सॅन मारिनो ऑस्ट्रियन लोकांना आश्रय देऊ शकेल असा संशय असलेल्या सॅन मारिनोने तटस्थ राहून त्याच्या नवीन रेडिओटेलिग्राफ स्टेशनवर प्रवेश दिला होता.

इटलीने प्रजासत्ताकात जबरदस्तीने काराबिनेरीची तुकडी स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि नंतर प्रजासत्ताकाच्या टेलिफोन लाईन्सचे पालन केले नाही तेव्हा ते कापून टाकले. या युद्धमध्ये इटालियन आघाडीवरील लढाईत दहा स्वयंसेवकांचे 2 गट इटालियन सैन्यात सहभागी झाले होते.

सॅन मारिनो या देशावर युद्धानंतर बेरोजगारी आणि महागाईच्या मोठ्या प्रमाणत वाढली. कठीण परिस्थितीतचा सामना करावा लागला. ज्यामुळे उच्च आणि मध्य वर्गांमधील तणाव निर्माण झाला.  नंतरचे सॅन मारिनोचे मध्यम सरकार खालच्या वर्गातील बहुसंख्यांना सवलत देईल या भीतीने 1922 मध्ये स्थापन झालेला इतलीन पक्षाने पाठिंबा देऊन या देशाची स्थितीमध्ये सुधार झाला.

वाहतूक:

सॅन मारिनो देशात चांगल्या प्रकारे वाहतून व्यवस्था आहे. हा देशात सार्वजनिक वाहतुकीमध्ये संपूर्णपणे सॅन मारिनोमध्ये 8 स्थानिक बस मार्गांचा समावेश आहे. रेवेरेटा मधील हायवे ब्रिज वरती रिमिनीला क्रॉस बॉर्डर कनेक्शन उपलब्ध आहे.

या देशात रिमिनी आणि सॅन मारिनो शहरा दरम्यान एक नियमित बस सेवा आहे. जे येथील स्थानिक लोकांना खूप फायद्याची आहे. जी इटली वरून येणारे सॅन मारिनोला जाणाऱ्या पर्यटक आणि कामगार दोघांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

See also  घाना देशाची संपूर्ण माहिती Ghana Information In Marathi

ही सेवा रिमिनी आणि सॅन मारिनोमध्ये अंदाजे 20 ठिकाणी थांबते. तिथे 2 रेल्वे स्टेशन आणि सॅन मारिनो कोच स्टेशनवर थांबते. व्यापारासाठी वाहतुक व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे आहे.

खेळ :

सॅन मारिनो देशामध्ये फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. तसेच बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल देखील लोकप्रिय आहेत. यामधे तीन खेळांचे स्वतचे संघ आहेत. सॅन मारिनो फुटबॉल फेडरेशन सॅन मारिनो बास्केटबॉल फेडरेशन आणि सॅन मारिनो व्हॉलीबॉल फेडरेशन इत्यादी खेळ आहेत.

सॅन मारिनो राष्ट्रीय फुटबॉल संघाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. येथील लोक कधीही मोठ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही. आणि 25 वर्षांमध्ये एकदा यश मिळाले आहे. तसेच सॅन मारिनोमध्ये शूटिंग देखील खूप लोकप्रिय आहे.

अनेक नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला आहे आणि टोकियो येथे 2020 मध्ये उन्हाळी ऑलिंपिकमध्ये नेमबाजीमध्ये एक रौप्य पदक आणि एक कांस्यपदक जिंकणारा सॅन मारिनो हा ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात लहान देश आहे.

पर्यटन स्थळ :

सॅन मारिनो या देशात अपेनाईन्स पर्वत आहे. ज्यामध्ये 3 किल्ले आहेत. हे खूप सुदंर किल्ले आहेत. हे पाहण्यासाठी स्थानिक व विदेशातून लोक जात असतात.

येथे मोठ्या प्रमाणत समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येथे लोक आनंद घेण्यासाठी जात असतात. येथे टॉवरवरती चढणे आणि इतर टॉवर पाहणे हा एक सुंदर अनुभव आहे. येथील लोक हे पाहण्यासाठी मोठ्या गर्दीने जात असतात.

ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment