मोबाईल फोन बंद झाले तर … मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar…Essay In Marathi

Mobile Phone Band Jhale Tar…Essay In Marathi हा निबंध मला माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला आहेत आणि मी हा निबंध तुमच्यासाठी लिहित आहेत. मोबाईल फोन एक बोलण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहेत आणि आजच्या काळात या यंत्राशिवाय राहूच शकत नाही अशी परिस्थिती तयार झाली आहेत.

Mobile Phone Band Jhale Tar...Essay In Marathi

मोबाईल फोन बंद झाले तर …. मराठी निबंध Mobile Phone Band Jhale Tar

मोबाईल फोन बंद झाले तर …….आपल्यास कोणतीही गोष्ट नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रीणीना सांगायची असेल तर आपण ती सांगू शकणार नाही . जर कोणतीही अकस्मात बातमी राहिली तर ती सांगण्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याला पाठवावा लागेल. आपण कुणाशी चाटिंग करतो म्हटलो तर ती शक्य होणार नाही.

मोबाईल फोन नसेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाची अडचण निर्माण होणार कारण बहुतांश विद्यार्थी इंटरनेट वरून अभ्यास करीत असतात. मोबाईल अप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांना मदत मिळत असते. आजच्या यांत्रिक युगात मोबाईल हा वरदानच आहेत असं समजलं तरी चालेल. मोबाईल नसेल तर आपली करमणूक कशी होणार ! आपला वेळ लवकर जाणार नाही.

मोबाईल मुळे आपले काम इतके सोपी झाले आहेत का नाही ते आपण सांगू शकत नाही . आपल्याला कोणते पैसे दुसऱ्याला पाठवायचे असेल तर बँकेत रांगा लावण्याची गरज सुद्धा भासणार नाही कारण या यांत्रिक युगात मोबाईल द्वारे पैसे पाठवू शकतो. मी तर म्हणतो मोबाईल फोन बंद झाले तर आपण अस्वस्थ होऊन जाणार.

आपण जेवण करीत असताना सुद्धा मोबाईल हाताळत असतो जर तो बंद झाला तर आपले जेवण सुद्धा अपुरे होणार कारण मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. यामुळे खूप कामे जलद गतीने होऊन राहिले. जर कुणाचा फोटो काढतो म्हटलो तर आपल्याला फोटो स्टुडीओ मध्येच जावे लागणार.

जे व्यावसायिक आहेत त्यांची कामे कोलमडून पडणार. त्यांना मोबाईल म्हटलं तर एक नोकरच असं वाटत असते कारण तो सर्वात मोठी गोष्ट शक्य करीत असतो. आणि मोबाईल अब्जाधीश कामे करतात. जर कुणाला आपला व्यवसाय वाढ्व्हायचा असेल तर ते शक्य होणार नाही .

तर मित्रानो मोबाईल फोन बंद झाले तर ……. हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

मोबाईल बंद झाला तर काय होईल?

मोबाईलच्या अतिवापरामुळे आज डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ यासारख्या समस्या तरुणांमध्ये निर्माण होत आहेत. जर मोबाईल नसता तर या सर्व समस्या उद्भवल्या नसत्या, त्यांच्या मोबाइलमध्ये पाहण्याऐवजी लोक एकमेकांशी बोलण्यात वेळ घालवला असता.

स्विच ऑफ किंवा पोहोचण्यायोग्य नाही याचा अर्थ काय आहे?

कॉलची स्थिती पोहोचू शकत नाही हे सूचित करते की डायल केलेल्या नंबरवर कॉल सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डायल केलेला नंबर पोहोचला नाही . हे अनेक कारणांमुळे असू शकते कारण फोन नंबर कव्हरेज क्षेत्राबाहेर होता किंवा दूरसंचार सेवा प्रदात्यावर तात्पुरती गर्दी होती इ.

जेव्हा मला कॉल येतो तेव्हा माझा फोन बंद का होतो?

प्रॉक्सिमिटी सेन्सर परदेशी वस्तू, स्क्रीन प्रोटेक्टर किंवा संरक्षणात्मक केस द्वारे अवरोधित केले जात नाही याची खात्री करा . समस्या कायम राहिल्यास, कॉल करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही प्रॉक्सिमिटी सेन्सर तुमच्या हाताने झाकता तेव्हा स्क्रीन बंद होते की नाही ते तपासा, नंतर तुम्ही तुमचा हात हलवल्यावर परत चालू होईल.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment