सरकारी योजना Channel Join Now

भगवान महावीरांचे महान विचार Mahavir Suvichar In Marathi

Mahavir Suvichar In Marathi महावीर, वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, चौथे चतुर्थ तीर्थंकर (जळजळणारे) होते ज्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. जैन परंपरेत असे मानले जाते की 6 व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील शासकीय क्षत्रिय कुटुंबात झाला.

Mahavir Suvichar In Marathi

भगवान महावीरांचे महान विचार Mahavir Suvichar In Marathi

आत्म विश्वास हे संरक्षणाचे साधन आहे.

अंत:करण स्वच्छ  ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.

क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.

जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?

जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.

जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि द्लीद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.

दया अशी भाष्या आहे कि ती बहिर्यालाही  एकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते.

दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.

नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे.

नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.

परमात्म्याची शक्तीअमर्याद आहे,त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

बुद्धीमंतांनी इतरांचा’  तिरस्कार करू नये.

भीतीने घाबरून जावू नये भयभीत मनुष्या जवळ भये शीघ्रतेने येत असतात.

मनुष्य प्रयत्न वादाने सर्व काही करू शकतो.

शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,सरलतेने मायेला तसेच समाधानाने लोभिपनाला जिंकले पाहिजे.

सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,योगी लोक देखील तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment