छत्तीसगड राज्याची संपूर्ण माहिती Chhattisgarh Information In Marathi
Chhattisgarh Information In Marathi छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील हे राज्य 10 व्या क्रमांकाचे राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील 17 वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर ही आहे. या राज्यामध्ये 27 जिल्हे आहेत. तर चला मग पाहूया छत्तीसगड राज्याविषयी माहिती. छत्तीसगड राज्याची संपूर्ण … Read more