सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Savitribai Phule Information In Marathi
Savitribai Phule Information In Marathi नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर जसे की आपणास माहीतच आहे की ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या परिश्रमामुळे आज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या एक उत्तम शिक्षिकाच नव्हे तर प्रथम महिला शिक्षिका होत्या .तसेच एक चांगल्या कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका व पहिली शिक्षा घेणारी महिला. म्हणजेच समाज सुधारक सावित्रीबाई फुले होय . सावित्रीबाई … Read more