शिक्षक दिन वर 28+घोषवाक्य Best Slogans On Teachers Day In Marathi

Best Slogans On Teachers Day In Marathi  दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते.

Best Slogans On Teachers Day In Marathi

शिक्षक दिन वर घोषवाक्य Slogans On Teachers Day In Marathi

शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो 

व अनुभवाने तो शहाणा होतो .

विद्या हे संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहेत .

एक-एक अक्षर शिकूया ;

ज्ञानाचा डोंगर चढूया.

एकाने शिकवूया एकाला ;

साक्षर करूया जनतेला .

अक्षर कळे ;

संकट टळे.

राहू आपण एकोप्याने ;

देश घडवू शिक्षणाने .

होईल साक्षर जन सारा ;

हाच आमचा पहिला नारा .

वाचाल तर वाचाल .

साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा .

सुख समृद्धीचा झरा ;

शिक्षण हाच मार्ग खरा .

मुलगा मुलगी एक समान ;

द्यावे त्यांना शिक्षण छान .

जो राहे निरक्षर ;

तो फसे निरंतर .

पाठशाला असावी सुंदर ;

जेथे मुले मुली होतील साक्षर .

जबाबदार पालकाचे लक्षण ;

मुलांचे उत्तम हेच शिक्षण .

ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ;

तेच खरे शिक्षण होय .

ज्योतीने ज्योत पेटवा ;

साक्षरतेची मशाल जगवा .

माता होईल शिक्षित ;

तर कुटुंब राहील सुरक्षित .

आधी विद्यादान ;

मग कन्यादान .

नर असो वा नारी ;

चढा शिक्षणाची पायरी .

साक्षरतेचा एकच संदेश ;

अज्ञान संपून सुखी होईल देश .

देशाचा होईल विकास ;

घेउनी साक्षरतेचा ध्यास .

देणं समाजाचं फेडावं ;

काम शिक्षणाचं करावं .

साक्षरतेचा एकच मंत्र ;

शिक्षण देणे हेच तंत्र .

गिरवू अक्षर ,

होऊ साक्षर .

शिक्षणात काटकसर नको ;

काटकसरीचे शिक्षण मात्र हवे .

स्वाभिमान जागृत करून ;

संन्मानाने जागवते ते शिक्षण .

मनुष्याच्या सहनशक्तीचा अविष्कार म्हणजे खरे शिक्षण .

विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते .

विद्येविना मनुष्य पशु आहेत .

शिक्षक दिन वर 28+घोषवाक्य Best Slogans On Teachers Day In Marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment