रॉबिन शर्मा यांचे मराठी १५ सुविचार Best Robin Sharma Suvichar In Marathi

Best Robin Sharma Suvichar In Marathi रॉबिन शर्मा हे अमेरिकेतील नावाजलेले नेतृत्व तज्ज्ञ आणि लेखक आहेत. जगातील अनेक कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्यांची स्वसुधारणा या विषयाशी संबंधित अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक भाषांतून त्यांची भाषांतरे झाली आहेत.

Best Robin Sharma Suvichar In Marathi

रॉबिन शर्मा यांचे मराठी सुविचार Robin Sharma Suvichar In Marathi

तुमचा जन्म महान बनण्यासाठी झालाय पण तुम्ही आधी सामान्य पनाचा राजीनामा द्यायला हवा.

तुमचा पराभव तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडून देता.

भीती बद्दल चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तिच्या दिशेने धावू लागल्यावर ती पळून जाते.

यशासाठी १०% गुणांची आणि ९०% शिस्तीची गरज असते.

ज्या भयाचा आपण सामना करत नाही त्या भयाचे रुपांतर नंतर आपल्या मर्यादेत होते.

तुमच्या जगण्याचा दर्जा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.

भय म्हणजे सर्वात मोठ खोट आहे.

प्रत्येक गोष्टीची निर्मिती दोनदा होत असते पहिली तुमच्या मनात आणि दुसरी प्रत्यक्षात.

लोकांनी तुमच्या दिशेने फेकलेले दगड जमवा आणि त्यातूनच नवं यशाचं स्मारक उभ करा.

Robin Sharma Suvichar In Marathi हे तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment