सरकारी योजना Channel Join Now

रामकृष्ण परमहंस यांचे प्रसिद्ध 10+ सुविचार Best Ramkrishna Paramhans Suvichar In Marathi

Best Ramkrishna Paramhans Suvichar In Marathi रामकृष्ण परमहंस हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.

Best Ramkrishna Paramhans Suvichar In Marathi

रामकृष्ण परमहंस यांचे प्रसिद्ध सुविचार Ramkrishna Paramhans Suvichar In Marathi

धन मिळवणे हे जीवनाचे ध्येय नव्हे, ईश्वरसेवा हेच जीवनाचे ध्येय आहे

चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून वाईटच

भातृभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा उत्तम असते

हातातल्या सुखाचा त्याग करून, जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो, त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही

संतोष ईश्वरदत्त असतो. ईश्वराविषयी श्रद्धा किंवा भक्तीद्वारच तो प्राप्त होतो

विश्वासाचे नाव जीवन व संशय म्हणजे मृत्यू होय

लहानपणी बुद्धीला जेव्हा फाटे फुटलेले नसतात, तेव्हा मन ईश्वराकडे सहज लागते
मोठेपणी बुद्धीला फाटे फुटल्यावर ईश्वराकडे लक्ष लागता लागत नाही

मनातील सर्व घाण धुवून जाईल तेव्हाच ईश्वराचे दर्शन होईल

प्रार्थना म्हणजे एक प्रकारचे भावात्मक ध्यान होय

भक्त ध्यानी नसला तरी चालतो, पण विनयशीलता त्याच्याजवळ हवीच, नम्रतेमुळे तो सहज ज्ञान प्राप्त करू शकतो

अन्याय आणि अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही; परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्याने ध्येयसिद्धी होत असते

पैसा हा सर्वात मोठा उपद्रव आहे. कारण मनुष्य धनवान होताच तो लगेच बदलुन जातो

जो पर्यंत माणसाला कामिनी आणि कांचनाचा मोह सुटत नाही, तो पर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही

जो पर्यंत माणसाला कामिनी आणि कांचनाचा मोह सुटत नाही, तो पर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment