महात्मा ज्योतिबा फुले यांचे 13 महान विचार Best Mahatma Phule Quotes In Marathi

Mahatma Phule Quotes In Marathi जोतीराव गोविंदराव फुले महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.

Best Mahatma Phule Quotes In Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांचे महान विचार Mahatma Phule Quotes In Marathi

आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.

दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.

देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.

मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.

मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.

मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.

मूर्तीपूजा करू नका.

सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.

स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.

स्व कष्टाने पोट भरा.

स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.

सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.

Mahatma Phule Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment