सरकारी योजना Channel Join Now

जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi

Jawaharlal Nehru Quotes In Marathi जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi

जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Jawaharlal Nehru Quotes In Marathi

इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.

उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.

जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.

जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.

जे काम माणसाला उजेडात करण्याची भीती वाटते ते काम माणसाने अंधारात कधीच करू नये.

ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे.

तुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना? मग प्रथम आपण वाईट आहोत यावर विश्वास ठेवा.

तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल.

भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते, आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो.

माणसाने कितीही काम केल तरी त्यामुळे तो काही मरणार नाही.

विज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते आणि त्याचा जर आपण फायदा घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.

वृक्षाचे मित्र व्हा, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करा.

संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपल्या बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात.

Jawaharlal Nehru Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल जरूर कळवा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment