सरकारी योजना Channel Join Now

बेंजामिन फ्रँकलिन यांचे महान विचार Best Benzamin Franklin Quotes In Marathi

Best Benzamin Franklin Quotes In Marathi बेंजामिन फ्रँकलिन  हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी – असे बहुआयामी व्यक्ती होते.

Best Benzamin Franklin Quotes In Marathi

बेंजामिन फ्रँकलिन यांचे महान विचार Benzamin Franklin Quotes In Marathi

घराला घरपण तेंव्हाच येते जेंव्हा त्यात शरीर आणि डोके दोघांसाठी खुराक असेल.

वीसव्या वर्षात माणूस आपल्या इच्छे ने चालतो, तिसाव्या वर्षी तो बुद्धी ने तर चाळिसाव्या वर्षी अनुमान लावून चालतो.

नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.

लहान सहान खर्चां पासून सावध राहा. कारण एक लहान छेद देखील मोठं जहाँज बडवू शकतो

अज्ञानी असण्या पेक्षा जास्ती शरमेची गोष्ट असते ती म्हणजे शिकण्याची इच्छा नसणे.

तयारी करण्यात फेल होणे म्हणजे फेल होणासाठी केलेली तयारी समझा.

निश्चित पणे या जगात सर्व काही अनिश्चित आहे, शिवाय मरण आणि जन्म.

समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.

कर्जदारांची स्मरण शक्ती सावकारांपेक्षा चांगली असते.

परिश्रमच चांगल्या नशिबाची जननी असते.

एक तर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काही तरी करा जे लिहण्या लायक असेल.

काम करून थकणे हेच सर्वात चांगली उशी असते.

देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात.

बऱ्याच वेळा अर्धवट-सत्य हे देखील मोठं खोटं असते.

मासा असेल किंवा अतिथी तीन दिवसा नंतर वास मारायला सुरुवात करतात.

ज्याचा कडे धैर्य असते त्याला जे हवे ते नक्की मिळत असते.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment