अंडोरा देशाची संपूर्ण माहिती Andorra Information In Marathi

Andorra Information In Marathi अंडोरा हा देश हिरो मधील स्थित एक देश आहे. या देशाला प्रिन्सिपलिटी ऑफ द व्हील ऑफ अंडोरा असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. युरोपमधील सर्वात लहान राज्यांपैकी एक राज्य म्हणून अंडोरा या देशाला ओळखले जाते. या देशाची राजधानी अंडोरा ला वेला आहे. हा देश युरोपमध्ये 6 वा सर्वात लहान देश आहे, आणि जगातील 16 वा सर्वात लहान देश म्हणून या देशाला ओळखले जाते. चला मग या देशा विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Andorra Information In Marathi

अंडोरा देशाची संपूर्ण माहिती Andorra Information In Marathi

अंडोरा या देशाला स्वतंत्र 28 एप्रिल 1993 रोजी मिळाले. तसेच या देशातील सर्वात मोठे शहर अंडोरा ला वेला आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे. या देशाचे बोधवाक्य ‘युनायटेड व्हर्च्यु अधिक मजबूत आहे’ हे आहे आणि राष्ट्रगीत द ग्रेट शार्लेमेन हे आहे. अंडोरा हा देश एक सार्वभौम देश आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

अंडोरा देशाचे एकूण क्षेत्रफळ 467 किलोमीटर येवढे आहे. हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जगात 191 व्या क्रमांकावर येतो. तसेच देशाच्या सीमेला लागून उत्तरेस फ्रान्स देश आहे, आणि दक्षिणेला स्पेनची देशाची सीमा लागलेली आहे.

व पूर्वेकडील पायरेनीस पर्वत स्तिथ आहे. इतर देशाच्या सीमेला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. या देशातून ग्रॅन व्हॅलिरा नदी वाहते, व ते पुढे स्पेन देशाला जाऊन भेटते.

लोकसंख्या :

अंडोरा या देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 84,490 येवढी आहे, आणि लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगात 194 व्या क्रमांकावर येतो. त्याचे विविध जाती धर्माचे लोक आढळून येतात.

येथे जास्तीत जास्त अंडोरान वंशाचे लोक राहतात. या देशातील सर्वात लहान शहर अरीनसल हे आहे त्याची लोकसंख्या फक्त 1550 आहे.

भाषा :

अंडोर या देशाची मुख्य भाषा कॅटलान आहे. हे येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. या देशातील सरकार कॅटलानच्या भाषा वापरण्यास प्रोत्साहन देते. आणि हे अंडोरा मधील कॅटलान कमिशनसाठी निधी देत असते.

See also  आयर्लंड देशाची संपूर्ण माहिती Ireland Information In Marathi

तसेच येथील स्थलांतरित लोकांसाठी मदत करण्यासाठी निशुल्क कॅटलान वर्ग प्रदान करत असते. येथील देशाच्या व्यवहार मध्ये कॅटलान भाषेचा वापर होतो, तसेच येथील टीव्ही प्रदर्शन आणि रेडिओ यात पण या भाषेचा वापर होतो.

देशात अजून पण काही भाषा बोल्या जातात, जसे स्पॅनिश पोर्तुगीज आणि फ्रेंच सामान्यत बोलल्या जातात. बहुतेक ठिकाणी अंडोरा मधील रहिवासी कॅटलान व्यतिरिक्त यापैकी एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. येथील लोकांमध्ये इंग्रजी कमी बोलली जाते, कारण येथे प्रमुख पर्यटन रिसॉर्ट्समध्ये वेगवेगळ्या भाषा समजल्या जातात.

हवामान :

अंडोरा देशातील हवामान हे थोडे उष्ण व जास्त प्रमाणात थंड हवामान आहे. कारण हा देश एका उंचीवर वरील देश आहे, आणि या देशात महासागरीय वारे वाहत असतात. त्यामुळे येथे हिवाळ्यात सरासरी जास्त बर्फ असतो, आणि उन्हाळ्यात तो थोडा थंड असतो. यामुळे देशात सूक्ष्म हवामानाची मोठी विविधता आढळते. जी येथील पर्वतीय हवामानात अडथळा निर्माण करते, व याचा परिमाण स्थानिक लोकांवर पडतो.

खेळ :

अंडोरा देशाचा रग्बी हा लोकप्रिय आहे. तसेच हा एक पारंपारिक खेळ सुध्दा आहे. जो मुख्यपने दक्षिण फ्रान्समधील लोकांमुळे प्रसिद्ध आहे. अंडोरा देशात राष्ट्रीय रग्बी युनियन संघ आहे. जो संघ रग्बी युनियन आणि रग्बी आंतरराष्ट्रीय मंचावर खेळतो, आणि व्हीपीसी अंडोरा हा अंडोरा ला वेला येथील रग्बी संघ आहे, जो प्रत्यक्षात फ्रेंच चॅम्पियनशिपमध्ये खेळतो. यामधे मोठे सामने होतात.

अंडोरा देशात आणखी पण खेळ खेळले जातात, आणि ते खेळ इतर लोकप्रिय खेळांपैकी जसे फुटबॉल रग्बी युनियन, बास्केटबॉल आणि रोलर हॉकी यां खेळाचा सहभाग आहे. आणखी सायकलिंग, व्हॉलीबॉल, ज्युडो, हँडबॉल, पोहणे, जिम्नस्टिक्स, टेनिस आणि मोटरस्पोर्ट्स हे खेळ सुध्दा येथे खेळले जातात. लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

उद्योग व व्यवसाय :

अंडोरा देशामध्ये खूप कमी प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. कारण येथील वातावरण शेती योग्य नाही. येथील लोक मुख्यपने तंबाखू हे पीक घेतात. या देशात कृषी उत्पादन मर्यादित आहे. त्यामुळे या देशाला गहू ज्वारी भात आयात करावा लागतो. बाकी व्यवसाय मध्ये पाळीव मेंढीपालन हा मुख्य व्यवसाय केला जातो. जास्त प्रमाणात येथील लोक व्यवसाय वर अवलंबून आहेत.

See also  संयुक्त अरब अमिराती देशाची संपूर्ण माहिती United Arab Emirates Information in Marathi

या देशात उद्योग पण केले जातात, कारखाने व कंपनी येते उपलब्ध आहेत. येथे उत्पादनामध्ये प्रामुख्याने सिगारेट सिगार आणि फर्निचर यांचा त्या वस्तू बनवल्या जातात व ते विदेशात विकून व्यापार केला जातो. अंडोरा देशात नैसर्गिक संसाधनांमध्ये जलविद्युत ऊर्जा, खनिज पाणी, लाकूड, लोह धातू आणि शिसे मोठया प्रमाणात मिळतात व यातून उद्योगाला व देशाचा विकासाला चालना मिळते.

चलन :

अंडोरा देशाचे चलन युरो आहे. येथील देशाच्या आर्थिक व्यापार मध्ये तसेच लोकांनच्या व्यवहार मध्ये युरो चलनाचा वापर होतो. युरो चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेत 1 युरो कॉइन म्हणजे 83.47 रुपये येवढे आहेत. जे सर्वात महाग चलन आहे.

इतिहास :

अंडोरा देशाचा इतिहास हा खूप जुना व ऐतिहासिक इतिहास आहे. काही खोऱ्यातील रहिवासी लोकांच पारंपारिकपणे  इबेरियन  लोकांशी संबंध होता. नंतर पुढे 7 व्या आणि 2 र्‍या शतकात इबेरियन जमाती अँडोसिन किंवा एंडोसिनी म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या अंडोरा देशामध्ये येथे स्थापित झाले होते, नंतर अक्विटानियन बास्क आणि इबेरियन भाषांच्या  प्रभावाखाली स्थानिकांनी काही वर्तमान विकसित केले.

त्यामुळे येथील लोकांच्या या गटाशी संबंधित प्रारंभिक लेखन करतात.  या काळातील काही महत्त्वाचे अवशेष म्हणजे रॉक डी एन्क्लारचा किल्ला हा एक ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखला जातो.

नंतर पुढे 19 व्या शतकात फ्रेंच राज्यक्रांती नंतर नेपोलियन इ.स. 1809 मध्ये सह प्रिन्सिपेटची पुनर्स्थापना केली, आणि फ्रेंच मध्ययुगीन नाव काडून टाकले. नंतर 1813 मध्ये पहिल्या फ्रेंच साम्राज्याने युद्धा दरम्यान फ्रेंच राज्याने कॅटालोनियावर ताबा मिळवला व आपली सत्ता स्थापन केली आणि या प्रदेशाच चार विभागांमध्ये विभाजन केले.

ज्यामध्ये अंडोरा हा एक जिल्ह्याचा भाग होता. इ स. 1814 मध्ये दोन देशाच्या युद्धात फ्रेंच राज्याने माघार घेतल्यानंतर एका शाही हुकुमाने अंडोरा देशात स्वातंत्र्य आणि अर्थव्यवस्था पुन्हा स्थापित झाली, आणि देशामध्ये राजकारभार योग्य प्रकारे चालण्यास सुरूवात झाली.

See also  अर्जेंटिना देशाची संपूर्ण माहिती Argentina Information In Marathi

अंडोरा देशामध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अंडोरा तटस्थ भूमिका घेतली. आणि विची फ्रान्स आणि फ्रँकोइस्ट स्पेन दोन फॅसिस्ट राज्यांमधील तस्करीचा एकमेव मार्ग होता. त्यानंतर पुढे नागरिकांचे हक्क कमी करण्यात आले, आणि फ्रँकोइझमबद्दल सहानुभूती या दोन्ही गोष्टींसाठी जनरल कौन्सिलच्या निष्क्रियतेवर अनेक अँडोरन्सने टीका करण्यात आली.

नंतर दोन देशाच्या महायुद्धे आणि स्पॅनिश युद्धामुळे अंडोरा देश असुरक्षित होता.  खूप मोठ्या प्रमाणात देशांमध्ये लोक अत्याचाराला बळी पडू लागले आणि नंतर अंडोराला टिकून राहण्यासाठी तस्करीत भाग घ्यावा लागला.

वाहतूक व्यवस्था :

अंडोरा देशा मध्ये मोठया प्रमाणत वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. येथील लोकांना स्थानिक बस सेवा उपलब्ध नाहीत. त्यांना खाजगी बस ने प्रवास करावा लागतो तसेच या देशामध्ये एक पण विमानतळ उपलब्ध नाही. या देशाला व्यापार करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा दिली जाते. ज्यातून व्यापार केले जातात, आणि एक रेल्वे सेवा या देशात उपलब्ध आहे.

पर्यटक स्थळ :

अंडोरा देशामध्ये स्की रिसॉर्ट्सचे हे अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी देशा विदेशातून लोक येत असतात, हे एक लोकप्रिय आणि करमणुकीचे ठिकाण आहे.

अंडोरा येथे कॉन्ट्रापस आणि मारात्क्सा लोकप्रीय लोकनृत्यांचे एक केंद्र आहे. सुट्टीच्या दिवशी येथे लोक मोठ्या प्रमाणात येतात. या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे. जो अतिशय सुंदर आणि नैसर्गिक आहे. पर्यटक याचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment